वार्ताहरपोलादपूर : वट सावित्रीची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर मधमाश्यांनी हल्ला केला. पोलादपूर तालुक्यातील निवे गावात हि घटना घडली. मधमाशा चालवल्यामुळे 14 महिला जखमी झाल्या आहेत. यावेळी एका पुरुषालादेखील मधमाशांनी कडाडून…
प्रतिनिधीखालापूर : रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या चार विद्याार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे चारही विद्यार्थी मुंबईतल्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. खालापूर तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी इथली ही घटना आहे. इथल्या सत्य…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होत असलेली महाराष्ट्र प्रीमियर लिग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीच्या दुसरा पात्रता फेरीचा सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध…
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वेळीच सतर्क होण्याची गरज गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात मंगळवारपासून मुसळधार पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे वेळास-सर्वा मार्ग सद्या धोकादायक बनला आहे. कारण गतवर्षी दरड प्रवण…
अपक्ष उमेदवार निमकर यांचा डावखरे यांचा सवाल मिलिंद मानेमहाड : कोकणातील पदवीधरांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजही त्यांच्या समस्या कायम आहेत. गेली दहा वर्ष पदवीधरांच्या जीवावर आमदार झालेल्या निरंजन…
रोहा प्रेस क्लबचा गेली अकरा वर्षे उपक्रम शशिकांत मोरेधाटाव : वटपौर्णिमेच्या पूजेसाठी झाडांच्या फांद्या न तोडता पूजापाठासोबतच निसर्गाचे, झाडांचे जतन व्हावे या हेतूने रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून गेली अकरा वर्षे…
प्रलंबित शालेय दाखले तातडीने देण्याचे आश्वासन शशिकांत मोरेधाटाव : सरकारी दप्तरात नोंदी तपासून समाज बांधवांना तातडीने दाखले देणे, आजगायत कुणबी मराठा किती नोंद सापडल्या, किती दाखल्यांचे वाटप करण्यात आले, प्रक्रियेत…
वृत्तसंस्थामुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेला विलंब झाला. आता विधानसभा निवडणुकीचे पण लवकरच पडघम वाजतील. राज्य सरकारने भरती प्रक्रिया पावसाळ्याच्या तोंडावर…
प्रतिनिधीठाणे : भारतीय जनता पक्षाने लोकसभेची निवडणूक षडयंत्र करून जिंकली आहे. बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत ही जनतेची मागणी आहे, जनतेचा ईव्हीएम वर विश्वास नाही त्यासाठी देशभरात आंदोलने झाली. अमेरिका,…
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी नाक्यावरील मुख्य बाजारपेठेतील चौकात रस्त्याला भला मोठा खड्डा पडला असुन यामुळे वाहन चालकांसह प्रवाशी वर्गाच्या जीवितास धोका निर्माण झाला असुन यावर…