• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

नागोठणे येथील मोहन वादळ यांचे निधन

किरण लाडनागोठणे : येथील केएमजी विभाग गवळआळीतील ग्रामस्थ मोहन मारुती वादळ (वय ६८) यांचे आकस्मिक निधन झाले आहे. कै. मोहन वादळ हे केएमजी विभागातील सामाजिक कार्यकर्ते होते. सयंमी, कमी बोलणारे…

मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यात वाढ, थकबाकीही लवकरच मिळणार

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली…

सुधागड विद्यासंकुल कळंबोलीचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श पुरस्कार

मनोज पाटीलकळंबोली : सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांना महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील गुणवंत माध्यमिक शिक्षकांना देण्यात येणारा यंदाचा ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १२ सप्टेंबर २०२३ मेष राशीतुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. आई -वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती…

अपात्रतेच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता

शिवसेना आमदारांची मतदार संघ सोडून मुंबईकडे धाव मिलिंद मानेमुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी चालू करणार असल्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांमध्ये…

जप्तीचे वॉरंट बजावण्याकरिता दहा हजारांची लाच घेताना अव्वल कारकून लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

अमूलकुमार जैनअलिबाग: कर्जत तालुक्यातील महसूल विभागातील अव्वल कारकून रवी दशरथराव सोनकांबळे (वय 45 वर्षे, अव्वल कारकून तहसील कार्यालय कर्जत रा. अरिहंत टॉवर, पहिला मजला, सी विंग, खोली क्रमांक 103, खोपोली,…

ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुलगी रितू नाक्ती डेंटलमध्ये पुणे जिल्ह्यातून पहिली

वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील आगरवाडा सारख्या अतिदुर्गम भागातील गवंडी काम करणारे नारायण काशिनाथ नाक्ती यांची मुलगी कुमारी रितू नारायण नाक्ती हिने डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरीमधून डेंटल पदवी मिळून…

मुंबई-गोवा महामार्गावरील गणेशभक्तांच्या प्रवासात खड्यांचे विघ्न!

सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गाचे गेली १३ वर्षापासून कोकणवासियांचे दुखणे कायमच राहिले आहे. या मार्गाची दुरवस्था झाली असून इंदापूर ते वडपाले या टप्यातील अनेक भागात महामार्ग उखडला गेला आहे. त्यामुळे…

कर्जत तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी भाजी फेकली नाल्यात; ऐन सणात शेतकऱ्यांवर संकट 

गणेश पवारकर्जत : तालुक्यात शेतकऱ्यांकडून यंदा पिकवलेल्या शिराळ्याला कल्याणच्या बाजारात कवडीमोल भाव मिळाल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी शेकडो किलो भाजी थेट नाल्यात फेकल्याची घटना घडली आहे. कर्जत येथील शेतकरी हा भाजीपाला पिकाकडे…

वैयत्तिक कर्ज वाटपात घोळ, बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्जत शाखेतील घटना गणेश पवारकर्जत : बँकांमधून क्रेडिट कार्ड, कर्ज वाटप केले जातात. त्यासाठी बँकांमधून येणाऱ्या फोनचा कंटाळा देखील येतो. मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी कर्ज प्रक्रिया राबवताना…

error: Content is protected !!