उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत २ ऑगस्टला होणार प्रवेश घन:श्याम कडूउरण : रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि प्रदेश चिटणीस अॅड. प्रविण मधुकर ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यशैलीवर…
चाणजेकरांचा संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी घन:श्याम कडूउरण : उरण-करंजा मार्गासाठी चार कोटी रुपये खर्चून करण्यात आलेले डांबरीकरण अवघ्या दोन महिन्यांतच उखडल्याने चाणजे गावातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत…
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय सलीम शेखमाणगाव, दि. २९ : माणगाव शहरात तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ट्रॉमा केअर सेंटरचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे हे केवळ कागदावरील प्रकल्प ठरले आहे.…
प्रतिनिधीअलिबाग : “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तीला साजेशी वाटचाल करत रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मेढेखार (तालुका अलिबाग) येथील शिक्षक दयानंद दत्तात्रेय अंजर्लेकर यांनी शिक्षणशास्त्र विषयात…
रत्नागिरी : जिल्ह्यातील हातखंबा गावाजवळ आज पहाटे भीषण अपघातात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पुलावरून खाली कोसळला. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. खबरदारीचा…
रायगड जनोदय ऑनलाईनआजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठीही वेळ काढता येत नाही. अशा परिस्थितीत ते तणावाचे बळी ठरत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण नक्कीच असतो. कधीकधी ऑफिसच्या कामाच्या…
मंगळवार, २९ जुलै २०२५ मेष राशीपूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे परंतु, असे होऊ शकते की, आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही…
मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना जोर मिळत असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना…
घन:श्याम कडूउरण : पावसाळी मासेमारी बंदी असतानाही करंजा येथून बेकायदेशीरपणे समुद्रात गेलेल्या बोटीच्या दुर्घटनेत चार खलाशांचा बळी गेल्याच्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. ही केवळ अपघाती घटना नसून, मत्स्यविभागातील अधिकारी आणि…
भाविकांसाठी देवस्थानचा विशेष उपक्रम सुरू गणेश प्रभाळेदिघी : श्रावण महिन्याच्या प्रारंभीच श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवस्थानने भाविकांसाठी खास उपक्रम सुरू केला असून, पहिल्या श्रावणी सोमवारपासून ‘गुळबुंदी लाडू’ या प्रसादाची विक्री थेट…