मुंबईतील नेत्यांकडून आमिष दाखवून देखील मतदार आपल्या निर्णयावर ठाम; राजकीय नेते धास्तावले? मिलिंद मानेमहाड : 32 रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील…
श्रीवर्धनला यावर्षी 64 लाखांचा पाणीटंचाई आराखडा मागणीनुसार पाणीटंचाई आराखडा मात्र, प्रत्यक्षात अनेक गावे तहानलेलीच जलजीवन योजना पूर्ण असूनही ‘हर घर जल’ आलेच नाही गणेश प्रभाळेदिघी : उन्हाळ्याच्या काळात श्रीवर्धन तालुक्यातील…
किरण लाडनागोठणे : 18व्या लोकसभेसाठी 32 रायगड लोकसभा मतदार संघातुन महायुतीकडून निवडणुकीसाठी उभे असणारे सुनील तटकरे यांना महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटना नागोठणे विभागाने पाठिंबा दिला आहे. रायगड लोकसभा मतदार…
मंगळवार, ३० एप्रिल २०२४ मेष राशीआजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ…
विनायक पाटीलपेण : महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी वढाव, ता. पेण येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील…
क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड ह्या संस्थेच्या ६२व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या झुंझार पोयनाड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत आर. जे रॉयल्स संघांनी अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला…
‘आधी पुनर्वसन मग धरण’ या शासनाच्या धोरणाचा बट्ट्याबोळ, प्रकल्पग्रस्तांत आक्रोश सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे अर्धवट स्थितीत पुनर्वसन झाल्याने प्रकल्पग्रस्तात प्रचंड आक्रोश आहे. या बाधित…
• भाजीच्या टोपल्या रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी• पालिका आणि पोलीस प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध मिलिंद मानेमहाड : महाड बाजारपेठ ही जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ असली तरी महाड नगरपालिका व वाहतूक पोलिसांच्या…
अज्ञात वाहनातून टेम्पोवर दगडफेक; टेम्पोचालक देखील त्याच वाहनातून फरार? अमुलकुमार जैनअलिबाग : बैलांची तस्करी करणार्या संशयित टेंपोचा पाठलाग करून टेंपो पकडण्यात आला आहे. टेंपो चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून…
सोमवार, २९ एप्रिल २०२४ मेष राशीआपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय…