• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

श्रीवर्धनमध्ये नवरात्र उत्सवातील ऐतिहासिक देखाव्याला प्रचंड प्रतिसाद

नवतरुण मित्र मंडळाचा पानखिंडीचा थरार ठरला मुख्य आकर्षण श्रीवर्धन । अनिकेत मोहितनवरात्र उत्सव म्हटलं की देवीपूजा, आरत्या, भक्ति-भाव आणि आकर्षक देखावे ही ओळख श्रीवर्धनची आहे. यावर्षी शहरात उभारण्यात आलेल्या विविध…

रायगडची कन्या रोशनी पारधी महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात

महाडच्या अष्टपैलू खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी रायगड । क्रीडा प्रतिनिधीरायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. महाड तालुक्यातील सुकन्या कुमारी रोशनी रविंद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिलांच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे.…

उरणमध्ये पावसाने कहर : भातशेती आडवी, घरांची पडझड

आपत्कालीन व्यवस्थापन कोमात; शेतकऱ्यांमध्ये नैराश्य उरण । अनंत नारंगीकरदोन दिवस उसंत घेतल्यानंतर शनिवारी (दि. २७) रात्रीपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे उरण तालुक्यातील बहुतांश भातशेती आडवी पडली…

रोहा-कोलाड मार्गावरील मोकाट जनावरांना वेसण घाला रे…ऽऽऽ

वाहनधारक त्रस्त; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाकडे तक्रारींचा पाढा रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा–कोलाड मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचा उच्छाद सुरू असून, रोजच नागरिकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.…

थलापति विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; १७ महिला, ९ मुलांसह ३९ जणांचा मृत्यू; ५१ जण आयसीयूमध्ये जीवासाठी झुंज

करूर (तामिळनाडू) │ तामिळ सुपरस्टार थलापति विजय यांच्या शनिवारी रात्री झालेल्या करूरमधील रॅलीत चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली. या घटनेत ३९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १३ पुरुष, १७ महिला,…

प्रभारी मुख्यध्यापकाचा ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, डोंबिवलीत संतापजनक प्रकार

६ वर्षांपूर्वीही केलं होतं असंच कृत्य, मात्र कारवाई झालीच नव्हती नवी मुंबई : डोंबिवली जवळील ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे शाळेच्या मुख्याध्यापकाने सहा…

आ. सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त पडसरे आश्रमशाळेत शालेय साहित्याचे वाटप

अलिबाग । प्रतिनिधीजयहिंद लोकचळवळीचे मार्गदर्शक आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्राचे युवा नेते सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुक्यातील पडसरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात…

महाड तालुक्यातील ७२ दरडग्रस्त गावांचा प्रश्न कायम

मंजूर २८ निवारा शेडपैकी फक्त ६ ठिकाणीच प्रत्यक्ष काम सुरू; दरडीचा धोका वाढला तरी प्रशासन सुस्त महाड । मिलिंद मानेमहाड तालुक्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने…

मुरुड जवळ पिकअप टेम्पो आणि एसटी बस यांची समोरासमोर धडक; १३ जण जखमी

मुरुड | वार्ताहररेवदंडा-मुरुड मार्गावर विहूर गावाजवळ आज (शनिवार, दि. २७) दुपारी दीडच्या सुमारास एसटी बस व पिकअप टेम्पो यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन १३ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

विरजोली प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण आरोग्य सेवा बळकट –खा. सुनील तटकरे

७ कोटींचा खर्च, ग्रामस्थांनी दिली ३ एकर जागा मोफत रोहा/धाटाव | शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील विरजोली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट होऊन नागरिकांना…

error: Content is protected !!