• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

श्रीवर्धनमध्ये दोन ठिकाणी दरड कोसळली

वेळास ते सर्वा मार्ग ठरतायेत धोकादायक! गणेश प्रभाळेदिघी : जिल्ह्यासह श्रीवर्धन तालुक्यातील पावसाचे प्रमाण मोठया प्रमाणात आहे. पावसाचा जोर वाढला की येथे वादळी व मुसळधार पावसामुळे कोणत्याही स्वरूपाचा धोका जाणवतो.…

अवैध पार्किंग आणि अवैध बांधकामांवर जेएनपीए करणार कडक कारवाई

अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए रस्त्यावर अवैध वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर जेएनपीए आता कडक धोरण राबविणार असून या वाहनधारकांचा जेएनपीएतील परवानाच रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जेएनपीएच्या जागांवर जी अवैध बांधकामे…

क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले काँग्रेसचे दोन आमदार फुटणार?; महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा

वृत्तसंस्थामुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला होता. त्यानुसार, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फोडून महायुतीने आपल्या सर्वच 9 उमेदवारांना विजयी केले. विशेष म्हणजे महायुतीमधील अजित…

गुरुजींनी शिकवले शेतीचे धडे!

बापवन येथील विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव गणेश प्रभाळेदिघी : जेवणाच्या ताटात येणारा भात नेमका कसा पिकतो व शेतकरी त्यासाठी किती काबाडकष्ट करतात याचा प्रत्यक्ष अनुभव श्रीवर्धन तालुक्यातील बापवन जिल्हा…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १५ वर्षाखालील मुलींच्या सराव शिबिराचे आयोजन

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने ऑगस्ट महिन्यात १५ वर्षाखालील मुलींची आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ देखील सहभागी…

सिडकोच्या नालेसफाई कामाची पावसाने केली पोलखोल!

नाला तुंबलेल्याने उरण-करंजा रस्त्यावर पाणी अनंत नारंगीकरउरण : मान्सून पुर्व नालेसफाईच्या कामासाठी सिडको प्रशासनाने लाखांचा निधी उरण तालुक्यातील सिडको बाधित ग्रामपंचायत हद्दीत खर्च केला आहे. परंतु, सिडको आणि ठेकेदारांच्या साटेलोटे…

धाटावमध्ये गुरुभक्तांचा सागर उसळला!

हजारो अनुयायी हभप पुरूषोत्तम पाटील महाराजांच्या चरणी लिन शशिकांत मोरेधाटाव : संपूर्ण देशात गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज धाटावमध्ये असंख्य चाहत्यांच्या, अनुयायांच्या…

झाडे लावून त्यांची निगा राखणे गरजेचे आहे -अतुल म्हात्रे

विनायक पाटीलपेण : बऱ्याच वेळेला आपण झाडे लावतो पण त्या झाडांची निगा न राखल्याने ती कोमेजून जातात. भले आपण कमी झाडे लावा पण त्यांची निगा राखणे गरजेचे आहे, तरच झाडांची…

फोनवर बोलताना छतावरून पडून तरुणाचा मृत्यू

विळे वरचीवाडीतील घटना, माणगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद सलीम शेखमाणगाव : आपल्या मूळ गावी नातेवाईकांसोबत मोबाईलवरून बोलण्यासाठी बिल्डींगचे टेरीसवर गेलेल्या ३२ वर्षाच्या तरुणाचा तोल जाऊन तो खाली जमीनीवर पडू…

पिरकोण-सारडे रस्त्यावर आढळला तरुणाचा मृतदेह

अनंत नारंगीकरउरण : पिरकोण – सारडे रस्त्यावर तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि. १९) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात उरण पोलीसांनी तपास केला असता पनवेल तालुक्यातील कळवणे गावातील रहिवासी…

error: Content is protected !!