• Sun. Mar 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

माणगावात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

सलीम शेखमाणगाव : माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार, दि. १० जुलै २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत…

महाड-रायगड रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील लाडवली पुल पूर्ण होण्यास लागणार दोन महिन्याचा कालावधी?

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एसटी बसेस बंद; शालेय विद्यार्थ्यांचे हाल मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड परिसराकडे जाणाऱ्या महाड-रायगड रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू…

माणगावात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

काळ नदीच्या पाण्याची पातळी वाढली सलीम शेखमाणगाव : तालुक्यात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. माणगाव शहरातुन वाहणाऱ्या काळनदीच्या पाण्याची पातळी वाढली…

उरणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार!

महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे उरण तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांच्या कार्याची घोडदौड सुरूच असून महेंद्र पाटील…

चाणजे ग्रामपंचायत हद्दीत चार घरांवर दरड कोसळली; महिला जखमी

अनंत नारंगीकरउरण : पावसाचा जोर वाढल्याने केगाव ग्रामपंचायत हद्दीत पुर परिस्थिती निर्माण झाली. त्यातच चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे कासवळे गावातील रहिवाशांच्या घरात पावसाबरोबर समुद्राचे खारे पाणी शिरल्याने रहिवाशांची…

‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

रायगड जनोदय ऑनलाइनसध्या कोरोना महामारी आणि पाऊस अशा दोन्ही स्थितीत रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे खुप आवश्यक आहे. याकाळात चांगला आहार घेणे खुप आवश्यक आहे. जर रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर आहारात…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ८ जुलै २०२४ मेष राशीदंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्याकीय सल्ला घ्या. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतीत करू शकतात. ज्यामुळे…

नागोठण्याची सुकन्या लेखिका प्रज्ञा पोवळे यांचा सत्कार

प्रतिनिधीनागोठणे : खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देशाच्या संसदेत केलेल्या हिंदी आणि इंग्रजी भाषणांचा अनुवाद व लेखन नागोठण्याची कन्या प्रज्ञा पोवळे हिने केले आहे. खासदार कोल्हे यांच्या भाषणावरील ‘शिवनेरीचा…

‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने’साठी महिलांना बँकांमध्ये शुन्य बॅलन्समध्ये खाते -अदिती तटकरे

माणगाव येथे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी नोंदणी शिबिराचा शुभारंभ प्रतिनिधीरायगड : ‘मुख्यमंत्री-माझी बहिण लाडकी योजने’साठी बँकांमध्ये खाते काढणार्‍या महिलांना शुन्य बॅलन्समध्ये खाते काढून द्यावेत तसेच कोणत्याही जाचक अटी लावू नयेत…

27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

अमुलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 27 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.…

error: Content is protected !!