क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होत असलेली महाराष्ट्र प्रीमियर लिग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीच्या दुसरा पात्रता फेरीचा सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध…
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वेळीच सतर्क होण्याची गरज गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात मंगळवारपासून मुसळधार पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे वेळास-सर्वा मार्ग सद्या धोकादायक बनला आहे. कारण गतवर्षी दरड प्रवण…
अपक्ष उमेदवार निमकर यांचा डावखरे यांचा सवाल मिलिंद मानेमहाड : कोकणातील पदवीधरांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजही त्यांच्या समस्या कायम आहेत. गेली दहा वर्ष पदवीधरांच्या जीवावर आमदार झालेल्या निरंजन…
रोहा प्रेस क्लबचा गेली अकरा वर्षे उपक्रम शशिकांत मोरेधाटाव : वटपौर्णिमेच्या पूजेसाठी झाडांच्या फांद्या न तोडता पूजापाठासोबतच निसर्गाचे, झाडांचे जतन व्हावे या हेतूने रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून गेली अकरा वर्षे…
प्रलंबित शालेय दाखले तातडीने देण्याचे आश्वासन शशिकांत मोरेधाटाव : सरकारी दप्तरात नोंदी तपासून समाज बांधवांना तातडीने दाखले देणे, आजगायत कुणबी मराठा किती नोंद सापडल्या, किती दाखल्यांचे वाटप करण्यात आले, प्रक्रियेत…
वृत्तसंस्थामुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेला विलंब झाला. आता विधानसभा निवडणुकीचे पण लवकरच पडघम वाजतील. राज्य सरकारने भरती प्रक्रिया पावसाळ्याच्या तोंडावर…
प्रतिनिधीठाणे : भारतीय जनता पक्षाने लोकसभेची निवडणूक षडयंत्र करून जिंकली आहे. बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत ही जनतेची मागणी आहे, जनतेचा ईव्हीएम वर विश्वास नाही त्यासाठी देशभरात आंदोलने झाली. अमेरिका,…
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी नाक्यावरील मुख्य बाजारपेठेतील चौकात रस्त्याला भला मोठा खड्डा पडला असुन यामुळे वाहन चालकांसह प्रवाशी वर्गाच्या जीवितास धोका निर्माण झाला असुन यावर…
रायगड जनोदय ऑनलाइनशेवग्यात प्रोटीन, आयर्न, बीटा कॅरोटीन, अमीनो अॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलेक्स असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शेवग्याच्या शेंगासह साल, पाने, फुले यांचेही अनेक…
शुक्रवार, २१ जून २०२४ मेष राशीशाररीक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. हुशारीने गुंतवणूक करा. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल.…