• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

राष्ट्रपतींच्या किल्ले रायगड भेटीनंतर परिसरातील भटके श्वान आणि गुरे बंदिस्त करण्याची प्रथा झाली सुरू!

तज्ञ व प्रशिक्षित पथक नसल्याने पशूंची होते हेळसांड पशुवैद्यकीय अधिकारी अन कर्मचारीच पार पाडतात जबाबदारी मिलिंद मानेमहाड : सन २०२१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर…

क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण आयोजित क्रिकेट स्पर्धेचे अनिरुद्ध पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण

क्रीडा प्रतिनिधीरायगड : पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्सच्या क्रीडांगणावर क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण यांनी आयोजित केलेल्या बारा व चौदा वर्षांखालील ज्युनियर वयोगटातील क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित…

महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी एस. टी. वानखेडे

मिलिंद मानेमहाड : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी महाविद्यालयातील प्राध्यापक एस. टी. वानखेडे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. एस. टी. वानखेडे यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे विविध…

श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज!

शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी किल्ले रायगडावर जय्यत तयारी मिलिंद मानेमहाड : येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे ३५१वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो…

मावळमध्ये घाटाखालील मतदार संघात लीड घेणारा बाजी मारणार!

घन:श्याम कडूउरण : मावळ लोकसभेची मागील निवडणूक (२०१९) ही एकतर्फी होऊन शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे २ लाख १५ हजारांच्या मताधीक्याने निवडून आले होते. या वेळी मात्र मावळात अटीतटीची लढत झाली…

माणगावच्या सारा चौधरीला व्हायचंय डॉक्टर!

सलीम शेखमाणगाव : येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक शिवचरण चौधरी यांची नात व अमर शिवचरण चौधरी यांची कन्या सारा चौधरी हिने बारावी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर एमबीबीएस डॉक्टर होण्याची ईच्छा…

उरण तालुक्यात बत्तीगुल! ३४ गावे अंधारात

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात रविवारी (दि. २ जून) रात्री १० च्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली. मात्र, खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास पहाटेचे ३.४५ वाजल्याने तालुक्यातील…

मतमोजणीच्या दिवशी अटल सेतूवर अवजड वाहनांना बंद

अनंत नारंगीकरउरण : लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून चार जून रोजी मतमोजणी होत आहे. मुंबईतील शिवडी आणि दक्षिण मुंबई मतदार संघाची मतमोजणी शिवडी बंदर परिसरात होणार आहे. त्या ठिकाणी कायदा…

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे निरंजन डावखरेंना उमेदवारी

प्रतिनिधीठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकान्वये निरंजन…

उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उद्भवू शकते दम्याची समस्या! ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

जागतिक स्तरावर, दमा हा सर्वात प्रचलित तीव्र आजारांपैकी एक आहे, ज्यामुळे जगभरातील ३०० दशलक्ष लोक प्रभावित झालेले आहेत. तर, २०२५पर्यंत ही संख्या १०० दशलक्षांनी वाढण्याची शक्यता आहे. बाहेरील प्रदूषण, विषाणू,…

error: Content is protected !!