• Fri. Mar 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आमदार रवींद्र पाटील यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे शासकीय अधिकाऱ्यांना दिले आदेश विनायक पाटीलपेण : तालुक्यातील जुलै महिन्यात उद्भवलेली पूरपरिस्थितीत शेतकरी खारेपाट विभागातील शेती पूराच्या पाण्यात कुजून तब्बल पाच हजार हेक्टरच्या वर…

माजी आमदार विवेक पाटील यांना जामीन मंजूर

प्रतिनिधीअलिबाग : माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश मनिष पितळे यांच्या कोर्टात याबाबत सुनावणी झाली असून विवेक पाटील यांचा जामीन अर्ज…

कारगिल युद्धातील शहीद जवान सहाणगोठी गावाचा सुपुत्र शहीद निलेश तुणतुणे

छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील छोट्याश्या सहाणगोठी गावातील तेवीस वर्षीय जवान निलेश तुणतुणे हा भारत भूमीची रक्षा करीत असताना शत्रुच्या हल्ल्यात शहीद झाला अन अलिबाग तालुक्याचे…

तुमचीही मुलं अभ्यास करण्यास कटकट करतात? ‘या’ टिप्स करा फॉलो, आनंदाने करतील होमवर्क

रायगड जनोदय ऑनलाईनबहुतांश वेळा मुलांना अभ्यासापेक्षा जास्त रस खेळण्यात असतो. त्यामुळेच तुम्ही त्यांना जितकं खेळायला वेळ द्याल तितका त्यांना हवाच असतो. याउलट अभ्यासाच्या बाबतीत घडतं. अनेक मुले अभ्यास करण्यास सतत…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १ ऑगस्ट २०२४ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल…

नागाव समुद्रकिनारा होणार चकाचक!

शासनाकडून स्वयंचित कचरा उचलण्याचे मशील नागाव ग्रामपचांयतीला प्रदान हर्षल मोरेनागाव : नागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ३ किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. दररोज समुद्रकिनारी पर्यटकांची खूप वर्दळ असते व दिवसेदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे…

…तर यशश्रीचा जीव वाचला असता; उरण हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर

घन:श्याम कडूउरण : यशश्री शिंदे हत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणातील एक मोठी माहिती समोर आली आहे. 2019 साली यशश्रीच्या कुटुंबियांनी पोस्को अंतर्गत दाऊद शेखवर गुन्हा दाखल…

महाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यावर अपघात होऊन जीव गेल्यानंतरच काँक्रिटीकरणाचे काम चालू होणार का?

औद्योगिक वसाहतीमधील कामगार व वाहन चालकांकडून संतप्त प्रतिक्रिया मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांना खड्डे पडले असून औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या अवजड वाहनांमुळे संपूर्ण औद्योगिक वसाहतीतील रस्त्याची चाळण झाली आहे…

देवेंद्र फडणवीस होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तर विनोद तावडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा?

मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फटका सहन करावा लागला. याचे कारण भाजपाबरोबर आलेल्या शिंदे गट व अजित पवार गट तसेच मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व ओबीसी…

यशश्री शिंदे,अक्षता म्हात्रे आणि सबरीन नेवडेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुक मोर्चासाठी रोहेकर एकवटले!

रोह्यात मुस्लिम बांधवांकडून हत्येचा जाहीर निषेध यशश्री शिंदे, अक्षता म्हात्रे व सबरीन नेवडेकर यांच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी शशिकांत मोरेधाटाव : उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणाचे पडसाद आज रोह्यामध्येही उमटले.…

error: Content is protected !!