शनिवार, १० फेब्रुवारी २०२४ मेष राशीआयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा…
मूर्तींच्या वज्रलेप विधीसाठी १८ दिवस बंददेवांच्या प्रतिमेतून भाविकांना मिळणार दर्शन गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी १८…
सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे त्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बारावीचे उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी पवार साहेब यांच्या मार्फत शिक्षणमंत्री दीपक…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने स्व स्वरूप संप्रदायतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महारक्तदान शिबिराचे आयोजन बोर्ली…
पतीसह दोन्ही कुटुंबावर पोस्को तसेच बालविवाह कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल मिलिंद मानेमहाड : अल्पवयीन प्रेमी जोडप्याच्या प्रेमसंबंधातून मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने बेकायदेशीर लग्न लावण्याचा घाट दोन्ही कुटुंबाने केल्यामुळे पतीसह…
श्रीवर्धनमध्ये महसूल अधिकारी भूमाफियांच्या दावणीला? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात भूमाफियांनी धुडघूस घातला असून अवैध माती उत्खननाचा सपाटा चालविला आहे. हजारो ब्रासचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊन तसेच तक्रारी होऊनही…
शुक्रवार, ९ फेब्रुवारी २०२४ मेष राशीआपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबीक संबंध असलेले नेते आणि आमदार रवींद्र वायकर हे…
मुंबई : दहिसर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलाय. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या.…
घन:श्याम कडूउरण : खोपटे गावाजवळील अमेया कंपनीसमोर एनएमएमटी बसने दिलेल्या भीषण धडकेत दोन मोटारसायकलस्वारांना व टेम्पोला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार निलेश शशिकांत म्हात्रे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर…