अनंत नारंगीकरउरण : उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरण तालुक्यात विविध कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या तरतूदीमधून विंधणे-हरिश्चंद्र पिंपळे (धाकटीजूई) -बोरखार रस्त्याचे डांबरीकरण…
विश्वास निकमकोलाड : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी मतदारांनी संख्या वाढविण्याच्या हेतूने मतदार नाव नोंदणीसाठी तसेच जनगणनाच्या नोंदी करण्यासाठी शिक्षकांना कामाला लावले आहे. शासनाच्या अजब कारभारामुळे विद्यार्थ्यांचे…
नागोठणे : रायगड जनोदयच्या ऑनलाईन न्युज पोर्टलवर ‘नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश’ या मथळ्याखाली रविवार दि. २८ जानेवारी २०२३ रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीमध्ये अनावधनाने ऐनघर ग्रामपंचायत सदस्य…
गेली ३८ वर्षे शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पुनर्वसनाचा प्रश्न अनुत्तरित विठ्ठल ममताबादेउरण : दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजीच्या प्रजासत्ताक दिनी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील श्री हनुमान मंदिरात झालेल्या विस्थापितांनी घेतलेल्या…
मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर रविवारी सकाळी महाड तालुक्यातील दासगाव गावच्या हद्दीत निसर्ग हॉटेलसमोर १०:३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि एसटी बसमध्ये सामोरासमोर झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील…
रायगड रोपवेच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे पर्यटकांमध्ये नाराजी?वाढत्या गर्दीमुळे वयोवृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना रायगड न पाहताच माघारी फिरण्याची नामुष्की मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतहासिक किल्ले रायगडावर रोप…
किरण लाडनागोठणे : काही दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तो प्रवेश ताजा असताना नागोठणे विभागातील वांगणी येथील ग्रामस्थांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला…
विनायक पाटीलपेण : देशाच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२४ रोजी सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा रायगड जिल्ह्यातील पेण गुरव आळी उत्सव मित्र मंडळ आयोजित मेहनत-एकजूट-एकच ध्येय या ब्रीदवाक्यानुसार श्री सत्यनारायण महापूजा…
विनायक पाटीलपेण : येथील गणेश कृपा हौसिंग सोसायटी गेली २५ वर्ष महापूजेचे आयोजन करत आहे. १९९८ला गणेश कृपा हौसिंग सोसायटीची स्थापना झाली असून आजतागायत एकही वर्ष खंड न पडता गेली…
गणेश पवारकर्जत : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कशेळे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला कशेळे गावातील तसेच आदिवासी वाडीतील महिला एकत्र जमा होत ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.…