ट्रॉमा केअर सेंटरमुळे राजिपच्या पाच कार्यालयावर जागा शोधण्याची आली वेळ सलीम शेखमाणगाव : गेली अनेक वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गा लगत माणगाव बाजारपेठेत असणाऱ्या पूर्वीच्या पंचायत समिती कार्यालयात रायगड जिल्हा परिषदची महत्वाची…
वाढत्या औद्योगिकरणासह शहरीकरण व नागरीकीकरणाचा नदीला फटका सलीम शेखमाणगाव : निसर्गनिर्मित हजारो वर्षाची साक्ष देणारी आणि शेकडो गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारी काळनदी ही माणगावकरांचे काल, आज आणि उद्याचे वैभव…
समुद्रकिनाऱ्याचा सुविधापूर्ण विकास होणे गरजेचे गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांवर नेहमीच भुरळ घालत आहे. मात्र, हा किनारा अद्याप परिपूर्ण विकसित करण्यात आला नाही. या किनाऱ्यावर…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्याच औद्योगिकीकरण झपाट्याने होत असल्याने पाणथळ जागांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे देश परदेशातील फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबर इतर विविध जातींच्या पक्षांनी आपला मोर्चा हा नवीन शेवा ग्रामपंचायत परिसरातील पाणथळ…
मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगलवाडी गावाजवळ इनोव्हा कार चालकाने मोटरसायकलस्वाराला दिलेल्या धडकेमध्ये मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, कार चालक फरार झाला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस…
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन झाले आहे. पोटाच्या कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते ज्युनियर मेहमूद यांना पोटाचा कर्करोग झाला होता. त्यांचा हा आजार…
शुक्रवार, दि. ८ डिसेंबर २०२३ मेष राशीकुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात ट्रान्सफॉर्मरमधिल ऑइलच्या चोरी बरोबर ट्रान्सफॉर्मरच्या चोरीत सर्रासपणे वाढ होत आहे. अशा चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करण्यास महावितरण कंपनीचे अभियंता तसेच पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याने आश्चर्य व्यक्त…
मिलिंद मानेमहाड : तालुक्यात जमीन खरेदी विक्री जोरात असल्याने तालुक्यात ग्रामीण भागात फार्म हाऊस संस्कृती सुरु झाली आहे. यातील अनेक फार्मवर अवैध उद्योग सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर…
गुरुवार, ७ डिसेंबर २०२३ मेष राशीखाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या…