• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑगस्ट २०२४ मेष राशीतुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. प्रेमप्रकरण वेगळे…

विनेश फोगाटला मोठा धक्का । क्रीडा लवादाने याचिका फेटाळली, रौप्य पदकाची आशा संपुष्टात

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पकमधून भारताला मोठा धक्का बसला आहे. क्रीडा लवादाने ऑलिम्पिक अपात्रतेच्या निर्णयानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळली आहे. विनेश फोगाटच्या याचिकेवर निर्णय होण्याची वाट…

लाडक्या बहिणींना खुशखबर..! महिलांच्या खात्यात ३००० रुपयांची रक्कम आजच जमा

मुंबई : राज्यातील महिलांसाठी आंनदाची बातमी आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून…

किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्याकडून आदिवासी महिलांना शिवणकाम प्रशिक्षणासाठी मोफत साहित्य

अब्दुल सोगावकरसोगाव : सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देणारे अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी किहीम आदिवासी वाडीवरील गरीब तरुणी व महिलांना शिवणकाम शिकून त्यांना…

तहसीलदारांनी अनधिकृत अस्थापनांवर कारवाई करण्याचे दिले आश्वासन

उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे १५ ऑगस्टचे उपोषण तूर्त स्थगित वैशाली कडूउरण : तालुक्यात सीआरझेड कायद्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली जात आहे. बोरी पाखाडी परिसरात शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय…

मागण्या मान्य झाल्याने जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन तूर्तास स्थगित

शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापितांच्या लढ्याला यश अंमलाबजावणी न झाल्यास जेएनपीटीचे चॅनेल बंद करणार विठ्ठल ममताबादेउरण : गेली ३८ वर्षाहून जास्त काळ लोटला तरी उरण तालुक्यातील जेएनपीटी विस्थापित…

१७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत महामार्ग जनआक्रोश समिती आक्रमक

माणगावात उद्यापासून आमरण उपोषणास; विविध संघटना, लोकप्रतिनिधींचा जाहीर पाठिंबा महामार्गाचे काम रखडल्याने कोकणचा विकास खुंटला : समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव सलीम शेखमाणगाव : १७ वर्ष रखडलेल्या कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा…

नगरपालिकेने सार्वजनिक रस्ताही बिल्डरांना दिला आंदण!

घनःश्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. बिल्डरांनी नाले तर ताब्यात घेतले आहेतच आता रस्त्यावरही खुलेआम अतिक्रमण करीत आहेत. याकडे नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे नगररचनाकार…

काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटात जाणार?, दोन आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री (13 ऑगस्ट) या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट…

ओबीसींच्या राखीव जागांवर गंडांतर!

विधानसभा निवडणुकीत ओबीसींची नाराजी महायुतीला महागात पडणार मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मराठा व ओबीसी मतदारांचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्याची चिन्हे दिसत असून नगरपालिकांमधील…

error: Content is protected !!