• Mon. Jul 14th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

बुधवार, ९ जुलै २०२५ मेष राशीतुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. प्रदीर्घ…

उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका… काय बंद राहणार?

मुंबई : देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी उद्या (9 जुलै) भारत बंदची हाक दिली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशावर जाणवणार आहे. उद्या 25 कोटींहून अधिक कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि…

चाणजे ग्रामस्थांचा संताप: करंजा-रेवस पुलामुळे रोजगार गेला, सरकारकडून भरपाईचा निर्णय अद्याप नाही

घनःश्याम कडूउरण : उरण-अलिबाग मार्गावरील करंजा-रेवस पुलाच्या बांधकामामुळे चाणजे गावातील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतीच्या जमिनी संपवण्यात आल्या, मासेमारीचे पारंपरिक बंदर उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळे…

एकनाथ शिंदेंना कोकणातून मोठा धक्का? महत्त्वाचा आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा

विशेष प्रतिनिधीरायगड : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संभाव्य युतीचे संकेत मिळाल्याने सत्ताधारी गटात खळबळ…

आंबेवाडी येथे कालव्यात बुडून एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू

विश्वास निकमकोलाड : सोमवार, ७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३:२५ वाजता आंबेवाडीमधील गणेश नगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. गजानन लक्ष्मण जंगम (वय ४८), रा. आंबेवाडी, हे कालव्यासमोरील पाण्यात तोल…

गावी जातो सांगून निघाले, पण गावी पोहोचलेच नाहीत! — ४३ वर्षीय पुरुष बेपत्ता, रसायनी पोलिसांत नोंद

वार्ताहररसायनी : रसायनी पोलीस ठाण्यात एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून त्या संदर्भात नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक ३० जून २०२५ रोजी सुभाष लिंबाजी कुंभेफळकर…

सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ 6 अत्यंत हेल्दी पदार्थ, एकही औषध न घेता झटक्यात कंट्रोल होईल डायबिटीज व ब्लड प्रेशर

रायगड जनोदय ऑनलाईनआजच्या काळात मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार लोकांवर वेगाने परिणाम करत आहेत. पण जर दिवसाची सुरुवात योग्य गोष्टींनी केली तर औषधांशिवायही या आजारांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवता…

महर्षी कर्वे महिला महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव सोहळा

श्रीवर्धन : येथील महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयात, प्राचार्य डॉ. दत्तात्रया पांडुरंग राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीत तीन विद्यार्थिनींची नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्ती झाली आहे. कु. अमिषा बोरकर…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ८ जुलै २०२५ मेष राशीस्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. जे लोक टॅक्सी चोरी करतात ते आज मोठ्या त्रासात फसू शकतात म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो…

महाबळेश्वरहून परतताना सुकेळी खिंडीत मोटारसायकचा अपघात; एकाचा मृत्यू, तरुणी जखमी

नितीन गायकवाडनागोठणे : फिरण्यासाठी महाबळेश्वरला गेलेले नवी मुंबईतील एक तरुण व तरुणी यांचा परतीच्या प्रवासात अपघात झाला. सदर घटना दुपारी ३.३० वाजता सुकेळी खिंडीत घडली. उताराचा अंदाज न आल्याने मोटारसायकल…

error: Content is protected !!