• Wed. Mar 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

अमित शाहंचे आदेश, शिंदेंना धक्का, ‘या’ 3 मंत्र्यांना मिळणार डच्चू?

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री बर्निंग कारचा थरार!

खोपोली : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली झाली आहे. गाडीतील चालकाच्या तत्परतेने प्रवाशी तात्काळ…

न्हावाशेवा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माने यांचे आकस्मिक निधन

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील नवीमुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत रावण माने (५४) यांचे नुकतेच नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात…

“अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाका”, ग्रामपंचायतींना राज्य शासनाचे आदेश

ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नसल्याचे देखील केले स्पष्ट घनःश्याम कडूउरण : ग्रामपंचायतींनी होर्डिंग उभारण्यासाठी कोणतीही परवानगी, तसेच ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाने दिले आहेत.…

चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील चिंतामणी कॉम्प्लेक्स अनधिकृत; सिडकोचा कारवाईचा इशारा

आजच्या घडीला उरण परिसरात नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात नवीन टोलेजंग इमारती उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. सदरच्या इमारतींना देण्यात आलेल्या नियमावलीत बांधकाम न होता त्याचे खुलेआमपणे उल्लंघन सुरू…

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी कशी होणार? कशी असेल प्रक्रिया?

मुंबई : राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे. सध्या 2 कोटींहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र, आता…

पेस्ट्री केक खाल्यामुळे विषबाधा होऊन बहीण-भावाचा करुण अंत

कोल्हापूर : सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना आज कागल तालुक्यातील चिमगांव मध्ये समोर घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगांव येथे हा प्रकार घडला. रणजित नेताजी आंगज…

मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं! मराठी महिलेला दुकानदाराने केली दमदाटी; मनसेनं दुकानदाराला दिला चोप

मुंबई : मुंबईत मराठी माणसाचा सातत्याने अपमान होत असल्याचा अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत आहे. मराठी माणसाला घर, नोकरी नाकारण्यापर्यंतच्या मराठीत बोल्यावरून देखील टार्गेट केलं जात आहे. अशीच…

देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड; कोअर कमिटीत सर्वात मोठा निर्णय

भाजप पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन हे विधीमंडळात पोहोचले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन निर्मला सीतारमन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात चौथ्या मजल्यावर…

श्रीवर्धन : लग्नाचे आमिष दाखवून 72 वर्षीय वृद्ध इसमाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक

अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील रामदास गोविंद खैरे या 72 वर्षीय वृद्ध इसमास लग्नाचे आमिष दाखवून त्याची हत्या करून लुटणाऱ्या महिला आरोपीस चेंबूर येथून तर तिचा पती हर्षल…

error: Content is protected !!