शनिवार, २३ नोव्हेंबर २०२४ मेष राशीतुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. इतरांच्या सूचनांप्रमाणे काम करणे महत्त्वाचे असणारा दिवस. चुकीचा निरोप…
वार्ताहरखोपोली : रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर टेम्पोने बसला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर बस २० फूट दरीस कोसळली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात…
मुंबई : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने ३३ वर्षीय तरुणाची हत्या केली. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. परंतु, २० नोव्हेंबर रोजी या घटनेची पोलीस…
एकाच कुटुंबातील ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल वार्ताहरपनवेल : राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला जात असताना पनवेलमधून धक्कादायक घटना उघडकीस आली. पनवेल येथील एका २४ वर्षीय…
प्रतिनिधीरायगड : मा.भारत निवडणूक आयोगाने दि.15 ऑक्टोबर 2024 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषीत केलेला असून त्यानुसार जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये दि.23 नोव्हेंबर 2024…
विश्वास निकमकोलाड : संपूर्ण महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात बुधवारी झालेल्या सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडली असुन आता शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा असली तरी या…
म्हसळा विंचूदंश प्रकरणी प्रशासकीय कारवाईचा बनाव? दिघी : म्हसळा ग्रामीण रुग्णालयात झालेल्या विंचूदंश प्रकरणात सध्या तपास संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न मुलगा गमावलेल्या वडिलांनी केला…
मुंबई : महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील निवडणूक पार पडल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला भगदाड पाडणारी बातमी समोर आली आहे. 20 नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात तर महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात मतदान पूर्ण झाल्यानंतर 24 तासांमध्ये…
रायगड जनोदय ऑनलाईनजगभरात पाठदुखीची समस्या झपाट्याने वाढली आहे. सध्या जगभरात ६१९ दशलक्ष लोक पाठदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत. आकडेवारी दर्शवते की दर १३ पैकी एका व्यक्तीला पाठदुखीची समस्या आहे. २०५० पर्यंत…
शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०२४ मेष राशीध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. जे लोक आतापर्यंत पैश्याचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैश्याची अधिक आवश्यकता पडू…