घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत पुनर्विकास व नवीन इमारती बांधण्याचे काम बिल्डर लॉबीकडून सुरू आहे. मात्र हे करीत असताना बिल्डरांकडून नियमांची पायमल्ली करून मनमानी प्रमाणे सार्वजनिक व मुख्य वाहतुकीच्या…
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. 2 चे पुरस्कार प्रदान रायगडमधील दोन शाळा मानकरी शासकीय शाळा गटामध्ये रा.जि. प. शाळा वडगाव द्वितीय तर मोहनलाल सोनी विद्यालय खाजगी गटात तृतीय…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना संपूर्ण टोल माफी…
गुजरातधार्जिणे सरकार हद्दपार करून महाराष्ट्र वाचवणे हेच मविआचे लक्ष्य -नाना पटोले राज्याची प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या महायुतीच्या हातून महाराष्ट्र वाचवणे गरजेचे -शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र…
कोप्रोली प्राथमिक शाळेची दुरवस्था, मुले गिरवतात जीव मुठीत घेऊन अभ्यासाचे धडे अनंत नारंगीकरउरण : कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. त्यात शाळेचा पायाच ढासळू लागल्याने शिक्षण…
रायगड जनोदय ऑनलाईनसकाळी लवकर नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. तथापि, हे देखील खरे आहे की, नारळाच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का नारळाचे पाणीच नाही…
सोमवार, १४ ऑक्टोबर २०२४ मेष राशीतुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत…
आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सोगाव, मूनवली भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्याहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोगाव, मूनवली येथे दसऱ्याच्या…
आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज जोहेचा उपक्रम विनायक पाटीलपेण : तालुक्यातील ज्युनिअर कॉलेज जोहे येथील इयत्ता अकरावी व बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कॉलेजला फुलझाडे भेट दिली. कॉलेजचे…
विनायक पाटीलपेण : आजच्या युगामध्ये संगणकाचे ज्ञान असणे सर्वांसाठीच आवश्यक आहे. आपल्या ग्रामीण भागातील शाळांना मात्र असे संगणक व जरुरी प्रोग्राम्स व सॉफ्टवेअर्स यांनी परिपूर्ण लॅबोरेटरीज आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करणे…