आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सोगाव, मूनवली भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्याहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोगाव, मूनवली येथे दसऱ्याच्या…
आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज जोहेचा उपक्रम विनायक पाटीलपेण : तालुक्यातील ज्युनिअर कॉलेज जोहे येथील इयत्ता अकरावी व बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कॉलेजला फुलझाडे भेट दिली. कॉलेजचे…
विनायक पाटीलपेण : आजच्या युगामध्ये संगणकाचे ज्ञान असणे सर्वांसाठीच आवश्यक आहे. आपल्या ग्रामीण भागातील शाळांना मात्र असे संगणक व जरुरी प्रोग्राम्स व सॉफ्टवेअर्स यांनी परिपूर्ण लॅबोरेटरीज आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करणे…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची…
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळा संपला आहे आणि आता हिवाळा सुरु होईल. पण त्या आधी दरवर्षीप्रमाणेच ऑक्टोबर महिन्यातील गरमीला सुरुवात झाली आहे. सध्या वातावरणात आर्द्रता आणि उष्णता वाढली आहे. हा सूर्यप्रकाश, ऊन…
शनिवार, १२ ऑक्टोबर २०२४ मेष राशीउच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील…
अमुलकुमार जैनरायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचं C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले.…
विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप ठरले भाजपा १२६, शिंदे गट ९०, राष्ट्रवादी अजित पवार ७२ मिलिंद मानेमुंबई : सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर लढली जात असताना…
पुणे : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जबरदस्त अॅ क्टिव्ह झाले असून महायुतीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धनर्ध पाटील, त्यानंतर रामराजे निंबाळकर यांना शरद पवार गटात घेतल्यानंतर आता पुण्यात भाजपला…
रायगड जनोदय ऑनलाईनबसणे, उभे राहणे किंवा चालणे या हालचाली आरोग्यासाठी चांगल्या आहेत. पण त्याचा समतोल राखणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. एकूणच आरोग्य आणि रोग प्रतिबंधासाठी, खूप वेळ उभे राहिल्यानंतर किंवा बसल्यानंतर…