रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीप्रमाणे खड्डयांचे विघ्न कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता. २६) महामार्गाची पाहणी करणार आहेत. पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड दरम्यान दौरा असून त्याला…
अकोला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भातील नवनिर्माण यात्रेची आज सांगता होणार आहे. आज अकोला येथे असणाऱ्या राज ठाकरेंनी दिवंगत जय मालोकर या मनसे कार्यकर्त्याच्या…
रायगड जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांचा मोर्चात सहभाग विठ्ठल ममताबादेउरण : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार…
माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्याने गावगाडा ठप्प! सलीम शेखमाणगाव : ग्रामपंचायती हे गावगाड्याच्या विकासाचे मुलभूत केंद्र मानले जाते. पण याच गावगाड्याचे चाक सध्या रुतून बसले आहे. माणगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या…
विनायक पाटीलपेण : ग्रुप ग्रामपंचायत खारपाले हद्दीमधील मौजे खारपाले या गावाकरीता सन २०२१-२२ या वर्षामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. सदर कामांची अंदाजपत्रकीय रक्कम रूपये १,३४,१०,१४७/-…
अरुंद एक मार्गीका रस्त्यावर कंटेनरमुळे प्रवासी नागरिक असुरक्षित सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रानंतर आता निजामपूर भागात असणाऱ्या कंपन्यांमुळे अवजड वाहतूक वाढली आहे. मुळातच माणगाव-निजामपूर-पुणे जाणारा रायगड हद्दीपर्यंत रस्ता…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी येथील सुप्रसिद्ध काष्ठ शिल्पकार तथा अंबिका सॉ मिलचे मालक रमेश गणपतराव घोणे यांचे बुधवार, दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…
निषेध रॅलीमध्ये शेकडो हिंदू बांधव उपस्थित विनायक पाटीलपेण : बांगलादेशातील हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आज पेणमध्ये हिंदू संघटनांच्यावतीने निषेध रॅली काढण्यात आली. शहरातील कोतवाल चौक ते…
विनायक पाटीलपेण : बदलापूर येथे घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण राज्यभरातील शिवसेना (उध्दव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या…
२५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२४ मेष राशी मेष राशीतील जातकांसाठी राहू महाराज तुंकच्या चंद्र राशीच्या बाराव्या भावात विराजमान असतील आणि अश्यात, कार्यस्थळी कामाचा दबाव वाढण्या-सोबतच, तुम्हाला या सप्ताहात मानसिक…