• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पनवेलमध्ये गुप्तधनाच्या आमिषाने 40 लाखांची फसवणूक; तिघे अटकेत

पनवेल (प्रतिनिधी): गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिघांनी एका शेतकऱ्याची तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. शेतात अघोरी पूजा आणि तांत्रिक विधीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. पनवेल पोलिसांनी…

खालापूर टोल नाक्यावर बोगस व्हीआयपी पासची विक्री; कंत्राटी सुरक्षारक्षकास अटक

अमुलकुमार जैनरायगड : खालापूर टोल नाक्यावर कंत्राटी सुरक्षारक्षकाने आयआरबी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावाने बनावट व्हीआयपी पास तयार करून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी…

रायगड जिल्ह्यात आठ धोकादायक पुलांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी

रायगड, दि. ३०: जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या मार्गांवरील पूल व स्लॅब कलवर्ट संरचनात्मक दृष्ट्या धोकादायक स्थितीत आढळल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.…

नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित

अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांना त्यांच्या कार्यक्षम आणि प्रभावी नेतृत्वाबद्दल राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लोणावळा येथील सरीनिटी रिसॉर्टमध्ये 29 जुलै…

माणगावच्या कशेणे गावात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीत कैद

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील कशेणे गावात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले असून, हा बिबट्या गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या…

रायगड शिवसेनेत अंतर्गत वाद?, आमदार दळवींकडून जिल्हाप्रमुख राजा केणींना डावलल्याने निष्ठावान नाराज

प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) अंतर्गत गटबाजीने आता डोकं वर काढलं आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांना पद्धतशीरपणे डावलले जात असल्याचा आरोप…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ३० जुलै २०२५ मेष राशीआज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका.…

रायगडमध्ये राजकीय भूकंप : अ‍ॅड. प्रविण ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत २ ऑगस्टला होणार प्रवेश घन:श्याम कडूउरण : रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि प्रदेश चिटणीस अ‍ॅड. प्रविण मधुकर ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यशैलीवर…

‘उरण-करंजा’ चार कोटींचा रस्ता दोन महिन्यातच उखडला

चाणजेकरांचा संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी घन:श्याम कडूउरण : उरण-करंजा मार्गासाठी चार कोटी रुपये खर्चून करण्यात आलेले डांबरीकरण अवघ्या दोन महिन्यांतच उखडल्याने चाणजे गावातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत…

माणगाव ट्रॉमा केअर सेंटर अद्याप कागदावरच; नागरिकांमध्ये तीव्र संताप

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय सलीम शेखमाणगाव, दि. २९ : माणगाव शहरात तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ट्रॉमा केअर सेंटरचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे हे केवळ कागदावरील प्रकल्प ठरले आहे.…

error: Content is protected !!