शनिवार, ४ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे…
रोह्यात आमरण उपोषणाची सांगता शशिकांत मोरेधाटाव : मराठा आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोह्यात सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषणाची सांगता आज शुक्रवारी सकाळी झाली. तीन…
स्थलांतराच्या कारवाईने काही स्टॉलधारक राजी तर काहींत नाराजीएकाच मार्गावर सर्व दुकानदारांना व्यवसायाची संधी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ नेहमीच गजबजलेले असते. येथील विविध स्टॉलमधून मिळणाऱ्या सुविधा…
पंधरा दिवसातील महाड एमआयडीसीतील दुसरी घटनाकामगारांची औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर!, महाडमध्ये एनडीआरएफला पाचरण मिलिंद मानेमहाड : महाड एमआयडीसी मधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीत आज सकाळी दहा…
सहा जणांसह ट्रॅक्टर आणि जेसीबी वनविभागाच्या ताब्यात मिलिंद मानेमहाड : पोलादपूर तालुक्यातील ओंबळी बौद्धवाडी रस्त्यावर गस्त घालत असताना लाकडांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली आहे. यामध्ये सहा जणांसह ट्रॅक्टर…
स्फोटामुळे कंपनीचे मोठे नुकसान प्रतिनिधीमहाड : महाड एमआयडीसी मधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जेट इन्सूलेशन हेल्थकेअर या कंपनीत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये कंपनीचे अतोनात…
शुक्रवार, ३ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता…
व्हाट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा प्रभावी वापर घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. एकीकडे वैयक्तिक भेटीगाठी सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावरही ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढला आहे.…
आ. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिरसाटच्या अनिल मोरेंचा शिवसेनेत प्रवेश सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत उबाठा गटाला जोरदार धक्का बसला असून या विभागातील ठाकरे गटाचे शिरसाट…
वैशाली कडूउरण : शहर व तालुक्यातील कमाल व किमान तापमानात मोठा फरक पडत आहे. दुपारी उन्हाची सवय होईपर्यंत रात्री थंडी पडत आहे. या लगेच बदलणाऱ्या वातावरणामुळे प्रत्येक घरातील किमान एक-दोघे…