घनःश्याम कडूउरण : उरण परिसरात नशेच्या पानाची क्रेझ सुरु आहे. पानपट्ट्यांवर दारूच्या बाटल्यांएवढी नशा येणार्या पानांची विक्री खुलेआम होताना दिसत आहे. उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग पेडलर्सचे जाळे पसरलेले आहे.…
व्यासपीठावरुन तीच आश्वासने व भाषणबाजी परंतु त्याची अंमलबजावणी कधी होणार? प्रकल्पग्रस्तांचा सवाल उरणमधील 1984 च्या गौरवशाली लढ्याला 41 वर्षे पूर्ण होऊनही उरणमधील प्रकल्पग्रस्त आजही उपेक्षित असल्याचे भयानक चित्र पहावयास मिळत…
अनंत नारंगीकरउरण : जसखार गावात मनोज चंद्रकांत भोईर यांच्या राहत्या घराला आग लागण्याची घटना मंगळवारी (दि. २१) दुपारच्या सत्रात (१२-४० वा.) घडली आहे. घरात कोणीही नसल्याने घरातील महिला, मुले थोडक्यात…
रायगड जनोदय ऑनलाईनमधुमेह ही आज सामान्य आरोग्य समस्या बनली आणि त्याला नियंत्रणात ठेवणे हे कुठल्याही आव्हान अपेक्षा कमी नाही. विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मधुमेहामध्ये…
मंगळवार, २१ जानेवारी २०२५ मेष राशीचांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील कांदळे गावाचे पोलीस पाटील मनोहर तुकाराम मोते यांची कन्या समृद्धी मनोहर मोते हीने महाराष्ट्र राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई युनिव्हर्सिटीमधून तिसरे स्थान पटकावत कास्य पदकाची…
एखाद्या निष्पापाचा नाहक बळी गेल्यानंतरच खड्डा भरणार का? प्रवाशांचा संतप्त सवाल विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन कोलाड बाजुकडून रोहा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेशालाच पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे तीन…
मिलिंद मानेमुंबई : रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद झाला असतानाच व या नियुक्तीला लागलीच स्थगिती दिली असताना पुन्हा एकदा रायगडला आदिती तटकरे तर नाशिकला गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक…
गावातील हजारों नागरिक मुंबई स्थित धनगरमलई मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय श्रीवर्धन आगाराला चालक वाहकांसह गाड्यांचा तुडवडा गणेश प्रभाळेदिघी : एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाची विविध मार्गाने धडपड सुरू आहे.…
कर्जत : आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्विकारणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य रायगडमधील कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे. रायगडचे…