• Sat. Mar 7th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पागोटे सरपंच कुणाल पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला

आरोपींना अटक करण्याची कुणाल पाटील यांची मागणी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याची दिली पत्रकारांना माहिती विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली व संपूर्ण…

रशियाला जाणाऱ्या विमानाचा अपघात, 42 जणांचा मृत्यू

पक्ष्यांच्या थव्याने विमानाला धडक दिल्याने तांत्रिक बिघाड इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कोसळले कझाकिस्तान देशातून रशियाच्या दिशेला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानात लागलेल्या भीषण आगीमुळे तब्बल 42 प्रवाशांचा…

स्वच्छतेसाठी दिवेआगर पॅटर्न राबवण्याची गरज

कचरा टाकणाऱ्या ७ जणांवर केलेल्या दंडात्मक कारवाईत ५५ हजार रक्कमेची वसूली स्वच्छ्ता मोहिमेअंतर्गत पर्यावरणाचा ऱ्हास थांबणार गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर ग्रामपंचायतने परिसरात होणारा…

बोट दुर्घटनेमुळे नाताळच्या सुट्टीत जलपर्यटनाकडे पर्यटकांची पाठ

बोटचालक व स्थानिक व्यवसायिक चिंताग्रस्त अनंत नारंगीकरउरण : नाताळाच्या सुट्टीत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश परदेशातील हजारो पर्यटकांची पावले ही कोकण किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद लुटण्याकडे व मुंबई शहर तसेच…

कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणारे बोडणी येथील भानुदास कोळी यांची गळफास घेऊन आत्महत्या

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बोडणी येथील भानुदास लक्ष्मण कोळी (४८) यांनी सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरी गळफास…

सायकलवरून पडून जखमी झालेल्या नऊ वर्षीय मिहीरचा उपचारादरम्यान मृत्यू

परिसरात हळहळ व्यक्त अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी बामणसुरे येथे सोमवार, दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळच्या वेळी दुःखद घटना घडली. प्रशांत विचारे यांचा नऊ वर्षीय मुलगा मिहीर विचारे…

नाताळच्या सुट्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा

कोलाड नाक्यावर वाहतूक कोंडी, प्रवाशी नागरिक त्रस्त विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजापेठेत बुधवार, दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याकडे जाण्यासाठी पर्यटकांनी…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २५ डिसेंबर २०२४ मेष राशीआज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतो…

तब्बल 33 वर्षांनंतर उलगडले पनवेलमधील हत्याकांडाचे गूढ, आरोपीला अटक

पनवेल : पत्नीला जीवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन तिला जिवंत जाळून फरार झालेल्या पतीला पनवेल शहर…

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे आंबेवाडी नाक्यावर जंगी स्वागत

विश्वास निकमकोलाड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदान संघातील नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे यांची मंत्री मंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली परंतु खाते वाटप २१/१२/२०२४ रोजी उशिरा करण्यात आले. यावेळी…

error: Content is protected !!