• Mon. Mar 9th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर मनसेने शेअर केला दुसरा व्हिडिओ

मुंबई : कुर्ला परिसरामध्ये सोमवारी संध्याकाळी बेस्ट बस भीषण अपघात झाला. या अपघाताने अख्खी मुंबई हादरली. या भीषण अपघातात तब्बल सात जणांचा मृत्यू झाला आणि ४८ लोकं गंभीर जखमी झाली…

चिकन-मटणला मारा गोळी, नॉनव्हेजहून 50 पट पॉवरफुल या 20 रूपयाच्या भाज्या, मेंदू ते हार्ट सर्व राहील टकाटक

रायगड जनोदय ऑनलाईनआपण शरीरासाठी आवश्यक असलेले प्रथिने, व्हिटॅमिन्स, आणि खनिजे मिळवण्यासाठी बऱ्याचदा नॉनव्हेजवर अवलंबून राहतो. मासे, मटण, चिकन इत्यादींमध्ये उच्च प्रमाणात प्रथिने असतात, हे खरे असले तरी, अनेक शाकाहारी पदार्थांमध्येही…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ११ डिसेंबर २०२४ मेष राशीआरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. तुमच्या पालकांना आनंदी ठेवणे तुम्हाला कठीण वाटेल.…

रायगडमधून कोण बनणार मंत्री, पालकमंत्री?, सातही आमदारांचा मंत्रीपदावर दावा

कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना उत्सुकता घनःश्याम कडूउरण : राज्यात महायुतीने घवघवीत यश संपादन करूनही मुख्यमंत्री कोण होणार हा घोळ 8 ते 9 दिवस सुरू होता. अखेर दिल्लीहून मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची…

अलिबाग येथे रविवारी पत्रकारांसाठी कार्यशाळा

प्रतिनिधीअलिबाग : अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाईझर यांच्या सहकार्याने रविवारी (दि. १५) अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे-अलिबाग येथे…

उरणचा १३ वर्षीय आर्य किशोर पाटील १८ डिसेंबरला करणार जागतिक विक्रम

घन:श्याम कडूउरण : उरण, केगाव-दांडा येथे राहणारा १३ वर्षीय आर्य किशोर पाटील एका नव्या जागतिक विक्रमसाठी सज्ज झाला आहे. १८ डीसेंबर २०२४ रोजी हा विक्रम तो करणार आहे. धरमतर जेट्टी…

आंबेवाडी नाका येथे टुव्हीलर गाडी चोरीला

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील आंबेवाडी नाका येथील विजय वाईन शॉपच्या बाजूला असणाऱ्या सागर टी स्टॉल समोर उभी असणारी टु व्हीलर चोरीला गेल्याची घटना घडली असुन दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ…

चोंढीजवळ भरधाव अलिशान बीएमडब्ल्यू कार घुसली गॅरेजमध्ये, तिघेजण गंभीर जखमी

प्रतिनिधीअलिबाग : तालुक्यातील अलिबाग-रेवस मार्गावर रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास चोंढीजवळ डे-फार्म येथील वळणावर अलिशान लक्झरी बीएमडब्ल्यू कार वेगात गॅरेजमध्ये घुसल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले.…

उलवे नोड गव्हाण विभागात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मनसेची मागणी

विठ्ठल ममताबादेउरण : भारतात तसेच महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून दिनांक ९/१२/२०२४…

Kurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

मुंबई : कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. कुर्ला एलबीएस मार्गावर झालेल्या अपघातात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू तर 49 जण…

error: Content is protected !!