जमाव शांत करण्यासाठी पोलिसांची शर्थ नागोठणे । महेंद्र म्हात्रेदिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी संभे गाव हद्दीतील रोहा–कोलाड रोडवर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे किरकोळ जखमी…
शनिवार, ६ डिसेंबर २०२५ मेष राशीअत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. घरासभोवतालचे किरकोळ बदल…
माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तळाशेत हद्दीतील कशेणे गावातील अनेक नागरिकांची घरे ही वर्षानुवर्षे सरकारी गुरचरणात (गुरुचरण) असल्याने शासकीय कागदपत्रे, नोंदणी, प्रमाणपत्रे आदी कामांमध्ये त्यांना प्रचंड अडचणींना सामोरे…
उरण, दि. ५ (विठ्ठल ममताबादे) : उरण–नेरुळ आणि उरण–बेलापूर लोकल मार्गांवरील फेऱ्या वाढविण्याची प्रवाशी, नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्थांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी अखेर मान्य झाली आहे. वाढीव रेल्वे…
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील मेघरे गाव परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. गावाजवळील डोंगराळ पट्टा आणि झाडीभागात अचानक बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.…
मुंबई l मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र बारामती, महाबळेश्वर आणि फलटण नगरपरिषदेतील आरक्षणाच्या मर्यादेचा भंग व…
शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ मेष राशीदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण…
माणगाव । सलीम शेखरायगड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण अशा ओळखल्या जाणाऱ्या माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिया रत्नाकर उभारे यांची गुरुवार दि.४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता बिनविरोध निवड…
माणगाव । सलीम शेखपुणे-माणगाव-दिघी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. तालुक्यातील मौजे सणसवाडी गावच्या हद्दीत मारुती सुझुकी वॅगनार गाडीची डिव्हायडरला धडक लागून अपघात झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस…
तटकरे विरुद्ध गोगावले यांच्या संघर्षात राष्ट्रवादी आघाडीवर माणगाव । सलीम शेखरायगडचा राजकीय नकाशा आज हललेला आहे. दहा नगरपरिषदांची निवडणूक म्हणजे फक्त तांत्रिक प्रक्रिया नव्हे तर दशकानुदशके उभे राहिलेले प्रभावक्षेत्र, व्यक्तीगत…