• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

‘ते दोघेही मिठ्या मारतील…’, उद्धव ठाकरे अन्‌ एकनाथ शिंदेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना मंत्र्याचे मोठे विधान

Pratap Sarnaik: शिवसेनेतील वाद आणि विभाजनानंतर एकमेकांसमोरही न येणारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आशादायक विधान केले आहे. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा…

कुत्रा चावला नाही, तरीही अख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील फारोळा गावात एक अनोखी आणि अंमळ गोंधळात टाकणारी घटना घडली आहे. गावातील एका गायीच्या वासराला आठ दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने चावल्याच्या घटनेनंतर वासराचा मृत्यू झाला. वासरू ज्या…

“मी काही पाप केले नाही, जाहिराती स्कीप करत होतो”, जंगली रमीच्या वादावर माणिकराव कोकाटेंचा खुलासा

मुंबई : महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. विधिमंडळात जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…

विस्थापितांचा संघर्ष टोकाला : १५ ऑगस्टपासून जेएनपीए चॅनेल बेमुदत बंद आंदोलनाची घोषणा

विठ्ठल ममताबादेउरण : शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने रायगड जिल्ह्यातील दीर्घकालीन प्रशासनिक अनागोंदी, पुनर्वसनाच्या फसवणुकीसह अनेक प्रश्नांच्या विरोधात १५ ऑगस्ट २०२५ पासून जेएनपीए चॅनेल बेमुदत बंद आंदोलन सुरू करण्याची घोषणा…

स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त पोयनाड येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साही शुभारंभ

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त ‘कॅरम दिन’ म्हणून आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला पोयनाड येथील जय मंगल हॉलमध्ये उत्साही शुभारंभ झाला. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि…

फडणवीसांचं मंत्रिमंडळ म्हणजे काळू-बाळूचा तमाशा, तर ठाणेकर म्हणून मिरवणाऱ्या नेत्यानेच हनीट्रॅप प्रकरणात हस्तक्षेप केला; हर्षवर्धन सपकाळ यांची जोरदार टीका

मुंबई: राज्यात 2022 मध्ये जे सत्तांतर घडलंय ते समृद्धी महामार्गातून वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार करून 50-50 खोके तयार करण्यात आले. तसेच हनी ट्रॅप घडवण्यात आला आणि यातून हे सत्तांतर घडल्याचा…

आजचे राशिभविष्य

रविवार, २० जुलै २०२५ मेष राशीशारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप…

मोठी बातमी, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या एकाच हॉटेलमध्ये

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला नवा सूर मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे दोघेही एकाच वेळी मुंबईतील सॉफिटेल पंचतारांकीत हॉटेलमध्ये…

मंत्री कदमांच्या मातोश्रींच्या बारवर धाड; 22 बारबाला, 25 ग्राहक ताब्यात; FIRमध्ये काय काय?

मुंबई : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर चालणाऱ्या ‘सावली बार’वर मुंबई पोलिसांनी कारवाई करत अश्लील नृत्य सुरु असल्याच्या आरोपावरून धाड टाकली. या कारवाईत २२ बारबाला आणि २५ ग्राहक ताब्यात…

“राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वीच भाजपशी चर्चा केली होती” – अजित पवार गटाची पहिली मोठी कबुली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षविलीन प्रक्रियेबाबत भाजपशी पूर्वीच चर्चा झाल्याची कबुली दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील फूट आणि भविष्यातील एकत्रीकरणाबाबत स्पष्ट…

error: Content is protected !!