• Thu. Feb 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

विरार अलिबाग कॉरिडोरबाधित शेतकऱ्यांचा अंत पाहू नका -मनोहर भोईर

अनंत नारंगीकरउरण : विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिकेकरीता रायगड जिल्ह्यातील उरण, पेण, पनवेल, अलिबाग तालुक्यांतील शेतकर्‍यांच्या जमिनी अल्प किंमतीत संपादित करण्याचा घाट शासनाने घातला आहे. त्याला विरोध आणि आपल्या न्याय हक्कासाठी…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २२ फेब्रुवारी २०२४ मेष राशीआपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमचा…

सीमा शुल्क विभागाच्या इमारती पडल्या धुळ खात; वित्त मंत्रालयाचे दुर्लक्ष

अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए बंदर परिसरातील फुंडे ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या सीमा शुल्क विभागाच्या इमारती आजही वापराविना पडून राहिल्या आहेत. सदर इमारती परिसराला सध्या झाडाझुडपांनी वेढले असून सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर…

स्थानिक व पर्यटकांसाठी आनंदाची बातमी : दिघी ते मुंबई लवकरच रो-रो सेवा

दिघी ते मुंबई जल वाहतूक देईल विकासाला दिशा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुका पर्यटन दृष्टीकोणातून विकसित होत आहे. येथील दिघी – पुणे महामार्ग तसेच प्रस्थापित रेवस – रेड्डी या समुद्रमार्गामुळे…

रायगड जिल्हाधिकारी पदी किशन जावळे

मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु असून रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नव्याने कोकण आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त…

रोह्यात वणव्याची मालिका सुरूच; ठोस उपाययोजनांकडे कायमच दुर्लक्ष

वनविभागाने अधिक सतर्क होण्याची गरज शशिकांत मोरेधाटाव : दरवर्षी रोहा तालुक्यातील अनेक जंगलांना वणवा लागण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. जानेवारीपासूनच जंगलांना वणवे लागण्याचा घटनाक्रम सुरू होतो. याच वणव्याची मालिका आठवड्यापासून…

रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपला! अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन

मुंबई: आपल्या जादुई आवाजाने रेडिओ श्रोत्यांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध रेडिओ उदघोषक अमीन सयानी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अमीन सयानी यांना बुधवारी सकाळी…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २१ फेब्रुवारी २०२४ मेष राशीआनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. भावनिक अडथळे अडचणी…

तीस तासांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, ‘त्या’ सेवेकरी महिलेचा देखील मृत्यू

गणेश पवारकर्जत : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर सोमवारी पहाटे जैन साध्वी व सेवेकरी महिला असे पायी येत असताना एका टेम्पोने त्यांना धडक दिली होती. यामध्ये जैन साध्वी व एक महिला सेवेकरी…

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार?

मनोज जरांगेच्या भूमिकेकडे मराठा समाजाचे लक्ष! मिलिंद मानेमुंबई : मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या आमची स्वतंत्र आरक्षणाची मागणी नव्हती सरकारने आमची फसवणूक केली आहे. सगेसोयरे या मुद्द्यावर आरक्षण हवे आहे अन्यथा…

error: Content is protected !!