• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन–मेघरे गावाजवळ बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील मेघरे गाव परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. गावाजवळील डोंगराळ पट्टा आणि झाडीभागात अचानक बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.…

नगरपालिका व नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरलाच; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश

मुंबई l मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र बारामती, महाबळेश्वर आणि फलटण नगरपरिषदेतील आरक्षणाच्या मर्यादेचा भंग व…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ मेष राशीदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण…

माणगाव नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रिया उभारे बिनविरोध

माणगाव । सलीम शेखरायगड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण अशा ओळखल्या जाणाऱ्या माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिया रत्नाकर उभारे यांची गुरुवार दि.४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता बिनविरोध निवड…

माणगावजवळ डिव्हायडरला कारची ठोकर लागून अपघात; महिलेचा मृत्यू

माणगाव । सलीम शेखपुणे-माणगाव-दिघी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. तालुक्यातील मौजे सणसवाडी गावच्या हद्दीत मारुती सुझुकी वॅगनार गाडीची डिव्हायडरला धडक लागून अपघात झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस…

रायगड जिल्ह्यात नगरपरिषदेत सत्ता कोणाची?

तटकरे विरुद्ध गोगावले यांच्या संघर्षात राष्ट्रवादी आघाडीवर माणगाव । सलीम शेखरायगडचा राजकीय नकाशा आज हललेला आहे. दहा नगरपरिषदांची निवडणूक म्हणजे फक्त तांत्रिक प्रक्रिया नव्हे तर दशकानुदशके उभे राहिलेले प्रभावक्षेत्र, व्यक्तीगत…

लग्नाच्या मांडवातून थेट मतदान केंद्रात; नवरी वृषाली कर्णूकचा अनोखा आदर्श

कर्जत | प्रतिनिधीलग्नाचा मंगलध्वनी, वाजतगाजत निघालेला वधू-वरांचा ताफा आणि त्याच वेळी लोकशाहीच्या पर्वाचा उत्साह-असा विलक्षण संगम कर्जतमध्ये पाहायला मिळाला. वृषाली कर्णूक या नवरीने लग्नाच्या मंडपातून सरळ मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ४ डिसेंबर २०२५ मेष राशीआपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून रहात नाही. माणसाच्या गरजा या ध्वनीलहरींप्रमाणे असतात. त्यांच्या उतारचढावामुळे कधी मुधर…

श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘तबेल्या’त बदलला? घोडे व्यावसायिकांवर अंकुशाची मागणी

श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना घोडा व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. समुद्रावर नव्याने करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या जागेवरदेखील काही व्यावसायिकांकडून घोडे बांधून ठेवले…

हरवंडी गावात घराला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान – जीवितहानी टळली

माणगाव । सलीम शेखहरवंडी गावातील परशुराम मानकर यांच्या घराला मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले…

error: Content is protected !!