मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत ‘गप्प’; ठाकरे बंधूंचा ‘सबुरीचा सल्ला’? मुंबई | विशेष प्रतिनिधीराज्यात नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…
मांडवा जेट्टीवरील पुलाचे खांब झाले निकामी, अनेक ठिकाणी खांबांचे सिमेंट गळून पडल्यामुळे लोखंडी सळई आल्या बाहेर प्रवाशांचा जीव धोक्यात; महाराष्ट्र सागरी मंडळाच्या दुर्लक्षाबद्दल संताप अलिबाग | अब्दुल सोगावकरगेटवे ऑफ इंडिया,…
१५ खलाशांना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचणारा ‘उरणचा अवलिया’! उरण | घन:श्याम कडूवादळाच्या तडाख्यात समुद्र खवळला होता, लाटांनी आकाश गाठले होते, आणि त्या लाटांमध्ये दोन बोटींसह १५ खलाशी मृत्यूच्या दारात अडकले…
शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ मेष राशीअतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. तुमच्या…
रायगड | प्रतिनिधीनिसर्गरम्य ताम्हिणी घाट पुन्हा एकदा दुर्दैवी घटनेने हादरला आहे. दरड कोसळून कारवर मोठा दगड पडल्याने कारमधील प्रवाशांपैकी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारच्या सुमारास…
गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ मेष राशीकलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता…
९७६ गावांतील २,८०७ हेक्टर क्षेत्र बाधित; ८,७१६ शेतकऱ्यांवर उपजीविकेचे संकट महाड । मिलिंद मानेकोकणात यंदाच्या पावसाळ्याने सहा महिने पूर्ण होत असतानाही पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाही. मागील पंधरवड्यापासून…
चार दिवसांत पाणीपुरवठा सुरू; रस्त्याची पाहणी आणि सुधारणा आदेश लवकरच सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील उपोषणानंतर प्रशासनाचा निर्णय उरण । अनंत नारंगीकरआपटा ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या…
घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरमधून गॅस चोरी; चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्यात गॅस सिलेंडरच्या नावाखाली सुरू असलेला बेकायदेशीर गॅस विक्रीचा धंदा अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे. घरगुती…
अलिबाग | सचिन पावशेएआय युगातील सायबर क्राईम आणि त्यावरील कायदेशीर उपाययोजनांविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड – अलिबाग आणि जिल्हा न्यायालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता कार्यक्रमाचे…