क्लिनिक व पॅथॉलॉजी लॅबचा निष्काळजीपणा उघड; तातडीने चौकशी व कारवाईची मागणी उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील शहरी भागात क्लिनिक व पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा वैद्यकीय बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार…
अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्रकल्पाचा तीन वर्षांत बोजवारा वारंवार पाईप फुटी, हजारो लिटर पाणी वाया; ठेकेदाराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना स्वच्छ व पुरेशा प्रमाणात…
शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ मेष राशीशाररीक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात…
नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेचा नवरात्र उत्सव यंदाही भक्तिमय वातावरणात सुरू आहे. भोळ्या भक्तांच्या हाकेला धावणारी आणि…
सहा महिन्यांत सहा गुरे आणि एका कुत्र्याचा बळी; शेतकऱ्यांची वनविभागाकडे कारवाईची मागणी म्हसळा । वैभव कळसम्हसळा तालुक्यातील मोरवणे, वांगणी, देहन व पाष्टी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले…
मिळकतधारकांनी थकीत कर तातडीने भरावा – नगरपरिषदेचे आवाहन कर्जत । गणेश पवारमाथेरानमधील मालमत्ता धारकांच्या करावरील शास्ती (दंड) माफ करण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी…
“आम्हाला कारवाई करायची हौस नाही, पण वाहन चालक बेजबाबदारपणे वागतात” – वाहतूक पोलीस रोहा/धाटाव | शशिकांत मोरेरोहा बाजारपेठेला वाढत्या नागरीकरणासोबतच पार्किंग व वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासले आहे. वाहनधारकांचा बेशिस्तपणा वाढत…
शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांचा इशारा; रिक्षा चालक-मालकांचा रोष रायगड । अमुलकुमार जैनराज्यात महायुतीची सत्ता असली तरी ‘देवा भाऊंच्या राज्यात शांतता नसून अशांतता चक्र सुरू आहे,’ अशा…
कोलाड । विश्वास निकममुंबई-गोवा महामार्ग (क्र. ६६) वरील मौजे पुगांव गावाच्या हद्दीत नम्रता गार्डन समोर गुरुवार (दि. २५ सप्टेंबर) सकाळी ८.४५ वाजता झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. मोटारसायकलने…
३.८० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त; मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत रायगड : जिल्ह्यातील गोरेगाव परिसरात बनावट नोटा भारतीय चलनात उतरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या…