अनंत नारंगीकरउरण : दास्तान व नवघर येथील गोळी बारातील शेतकरी हुतात्म्यांना मंगळवारी (दि. १६) जासई स्मारकात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक भूमीपुत्रांचे…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य संतोष कृष्णा कांबळे यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठी…
घन:श्याम कडूउरण : महसूल गुप्तचर संचालनालयाने उरण येथील न्हावाशेवा बंदरात असलेल्या एका कंटेनरमधून १० कोटी ८० लाख रुपयांच्या परदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे. याची माहिती मिळताच डीआरआयने मालवाहू कंटेनरवर…
बॉक्साईट उत्खनाने पर्यावरणाचा ऱ्हासश्रीवर्धनमध्ये ओव्हरलोड वाहतुकीचा ‘अचाट’ गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट खोदाईच्या कामातून निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेल्या पर्यावरणावर पुन्हा एकदा वरवंटा फिरायला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील कारीवणे, धारवली…
रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा डीके चषक 2024 विनायक पाटील पेण : तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे डिके चषक.ज्या चषकाची प्रेक्षकांसह खेळाडू आतुरतेने वाट पाहतात. या…
मंगळवार, १६ जानेवारी २०२४ मेष राशीतुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला…
एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचा निशांत कडवे ठरला मालिकावीर अमुलकुमार जैनअलिबाग : येथील क्रीडाभुवन मैदानावर शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित…
वृक्षतोडीच्या परवानगीवरून दोन खात्यांमध्ये वाद? मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 च्या चौपदरीकरणाचे काम जरी अंतिम टप्प्यात असले तरी महामार्गाच्या चौपदरीकरणामधील धोकादायक स्थितीतील दासगाव खिंड आजही वादाच्या भोवऱ्यात आहे.…
अनंत नारंगीकरउरण : जासई व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या वैष्णवी लॉजिस्टिक या गोदामाला आग लागल्याची घटना सोमवारी (दि. १५) सकाळी ठिक ९-३० च्या सुमारास घडली. सदर आगीचे कारण…
न्हावा-शिवडी सी लिंकवर कोणत्याही प्रकारचे वाहन थांबवू नये -जी. एम. मुजावर अनंत नारंगीकरउरण : न्हावा-शिवडी सी लिंक (अटल सेतू) वर शासनाच्या,पोलीस यंत्रणेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करता काही वाहन चालक…