उरण । विठ्ठल ममताबादेउरण-द्रोणागिरी नोड येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे…
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्साई माता मंदिर परिसराची स्वच्छता कोलाड | विश्वास निकमछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील दुर्ग संवर्धनाच्या कार्याला अखंडपणे चालना देणाऱ्या स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेने नवरात्र उत्सवाचे औचित्य…
‘मनमुक्त फाऊंडेशन’ तर्फे चाकोरीबाहेरील मैत्रीणी कृतज्ञता सोहळ्यात गौरव सोगाव | अब्दुल सोगावकरजिद्द, संघर्ष आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील कन्या ॲड. प्रतिक्षा प्रकाश वडे (वारंगे) यांचा राज्यस्तरीय पुरस्कार…
महिला सबलीकरण, नारीशक्ती व ऊर्जा बचतीवरील पोस्टर प्रदर्शन नागोठणे | प्रतिनिधीयेथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या…
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त माणगाव | सलीम शेखस्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने बेकायदेशीर अग्निशस्त्र ताब्यात बाळगल्याप्रकरणी महाड तालुक्यातील दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला…
सागर दहिंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली तरुणांचा जीवाची पर्वा न करता जिगरबाज बचावकार्यात सहभाग; सर्वत्र कौतुक धाटाव/रोहा । शशिकांत मोरेराज्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून विशेषतः मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत…
परिसरात खळबळ, एका महिलेवर रसायन उडाल्याने उपचारासाठी दाखल रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा-कोलाड रस्त्यावर भरदिवसा एका अज्ञात टँकर चालकाने कुंडलिका नदीपात्रात घातक रसायन सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर…
दोनदा जय्यत तयारी करूनही प्रवेश सोहळा रखडला; पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचालींची चर्चा मुंबई : कोकणातील माजी नगराध्यक्ष आणि माजी मनसे नेते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश दुसऱ्यांदा रखडला असून, त्यांच्या…
बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ मेष राशीआज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी…
एक कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; अनेक सट्टेबाज व आयोजक अटकेत रायगड । अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील गोंदाव गावातील टायगर गोट फार्म या ठिकाणी शेकडो लोकांसमोर चालू असलेल्या मेंढ्यांच्या…