मंगळवार, १८ जुलै २०२३ मेष राशीदु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही…
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील जुना शेवा कोळीवाडा येथील जमीन जेएनपीटी (जेएनपीए) बंदरासाठी संपादित झाली. या जुना शेवा कोळीवाडा ग्रामस्थांचे उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, हनुमान कोळीवाडा…
फुटलेल्या पाईपलाईनची वेळेत दुरुस्ती झल्याने पाणी पुरवठा सुरळीत गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतनला कोंढे धरणातील पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने दोन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णता बंद झाला होता.…
वैभव कळसम्हसळा : रविप्रभा मित्र संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील बहुतांश प्राथमिक, माध्यमिक आणि अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करीत आहेत. तालुक्यातील रा. जि. प. शाळा ताडाचा कोंड आणि केलटे शाळेतही…
नंदकुमार मरवडेखांब : स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोहा तालुक्यातील रोठ बु. ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून पाहणी करून ग्रामपंचायतीच्या या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. या समितीने अंगणवाडी शाळा, सार्वजनिक…
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात सेफ्टी झोनची समस्या तीव्र बनली आहे. आता पुन्हा एकदा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उरण तालुका भूमी अभिलेख कार्यालयाला सेफ्टी झोन बाधित जमिनीचे सर्वे करण्याचे आदेश देण्यात आल्याने…
अमोल पेणकररोहे : शहर व परिसरात मटका, तीनपत्ती जुगार, ऑनलाईन चक्री जुगार हे धंदे गेल्या वर्षभरापासुन खुलेआमपणे सुरु आहेत. यासोबतच गावठी दारू, गांजा व अन्य अमली पदार्थांची बिनदिक्कत विक्री नाक्यानाक्यावर…
किरण लाडनागोठणे : केएमजी विभाग मराठाआळीतील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकर व राजेंद्र (बाबु) गायकर यांच्या मातोश्री पार्वती शंकर गायकर (८५) यांचे दि. १६ जुलै रोजी राहत्या घरी निधन…
सोमवार, १७ जुलै २०२३ मेष राशीतुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल – तुमचे क्षितीज व्यापक बनेल – तुमचे…
सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १३ वर्ष उलटूनही अजून पूर्ण झालेला नाही. या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना वाहन चालविताना या मागावर तारेवरची कसरत करावी…