• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

प्रफुल पटेल, सुनील तटकरे बडतर्फ; अजित पवारांसोबत गेलेल्यांना शरद पवारांचा हिसका

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या पत्राची दखल घेऊन पक्षविरोधी कारवाई केल्यानं शरद…

पोलादपूर तालुक्यातील महाळुंगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले मोठे झाड

देवेंद्र दरेकरपोलादपूर : तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या आहेत. मात्र पावसाचा जोर वाढताच तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या व झाडे…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ३ जुलै २०२३ मेष राशीतुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच…

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे ४ जुलैला पदयात्रा

सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण कामाच्या संदर्भात माणगावात महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे दि. ४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बस आगार ते प्रांताधिकारी कार्यालय अशी टाळ मृदूंगच्या गजरात…

मतं मिळवण्यासाठी आंबोली -नांदगाव पाणी पुरवठा योजनेचा घाट! शेतकरी कामगार पक्षाचा हल्लाबोल

अमूलकुमार जैनअलिबाग : ४४ कोटी रुपये खर्च करून आंबोली-नांदगाव पाणी पुरवठा योजनेचा घाट हा केवळ मते मिळवण्यासाठी आहे. जल जीवन मिशन योजनेच्या योजना नांदगाव ग्रामपंचायत येथे १ कोटी ७२ लाख,…

मोरारी बापूंची मृतांना श्रद्धांजली आणि कुटुंबाला सहाय्यता

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि महाराष्ट्रात बस अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत मुंबई : हलोलजवळील चंद्रपूर गावात कारखान्याची भिंत कोसळून चार मुलांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जामनगरमध्ये मुसळधार पावसामुळे एकाचा मृत्यू…

जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी, प्रतोद आणि विरोधीपक्षनेतेपद आव्हाडांकडे

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक बंड झाले. अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले. अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर…

शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री बनले तर अदिती तटकरे यांच्या रुपाने शिंदे-फडणवीस सरकारला…

अजित पवार, भुजबळ यांच्यासह या 9 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा…

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, अजित पवारांच्या बंडखोरीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलली आहेत. यावर आता भाजपाकडून पहिली…

error: Content is protected !!