मिलिंद मानेमहाड : सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळे पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा १ फेब्रुवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान रायगड जिल्ह्यातील…
किरण लाडनागोठणे : अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र जन्मभूमीच्या मुक्तीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनात भाग घेणाऱ्या व्यक्तींना कारसेवक म्हणून संबोधले जात होते. कारसेवक म्हणजे मनात कोणताही क्लेश न ठेवता, निःस्वार्थी…
मुंबई : विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना नोटीस बजावली आहे. १० जानेवारी रोजी…
आत्मदहनास सिडकोचे व्यस्थापकीय संचालक जबाबदार घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील पाणजे, करळ येथील नऊ शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने १९८६ साली कवडीमोल भावाने संपादित केल्या. या संपादित जमिनींचा योग्य मोबदला न मिळाल्याने पाणजे,…
सह्याद्री महिला ग्रामसंघाचे मोलाचे योगदान गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील श्री. मोहनलाल सोनी विद्यालयात रविवारी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. बोर्लीपंचतनचे रहिवासी डॉ. राजेश पाचारकर आणि सह्याद्री महिला ग्रामसंघ…
काॅरिडोरसाठी अधिकार्यांचाच अडथळा; शेतकरी देणार न्यायालयात आव्हान विठ्ठल ममताबादेउरण : अलिबाग विरार काॅरिडोरबाधीत शेतकर्यांची सभा संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली राधाकृष्ण मंदिर टाकीगावच्या भव्य प्रांगणात झाली. यावेळी भूसंपादन…
घन:श्याम कडूउरण : श्री राम प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे संपन्न झाला आहे. या सोहळ्यानिमित्ताने उरण राममय झाले होते. तालुक्यातील प्रत्येक मंदिरात, गावात हा आनंदोत्सव साजरा होत…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील नाणोरे गावचे हद्दीत एकता पेट्रोल पंपाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर पिकअप टेम्पोने विरुद्ध दिशेला येत समोरून ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान…
अनंत नारंगीकरउरण : प्रभु श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीत २२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला आहे. त्याचे औचित्य साधून चिरनेर या ऐतिहासिक…
प्रतिनिधीअलिबाग : अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था, अलिबाग आयोजित दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन पनवेल येथील महात्मा जोतिबा फुले आगरी समाज सभागृहात रविवारी (२८ जानेवारी) आयोजित करण्यात आले आहे. लोकनेते…