कोणताही ग्रामसेवक पदभार घेण्यास इच्छुक नाही अमूलकुमार जैनअलिबाग : ठाकरे कुटुंबातील जमिनीच्या वादानंतर रायगडमधील मुरुड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीचा कार्यभार स्वीकारण्यास एकाही ग्रामसेवकाला रस नाही. जोपर्यंत कोणी पदभार घेत नाही तोपर्यंत…
वैशाली कडूउरण : उरण एसटी डेपोचा गलथान कारभार सुरू आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थी वर्गाला सहन करावा लागत आहे. तरी एसटी महामंडळाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थी वर्गाचा प्रवास सुखकर करावा…
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याची हाक दिली आहे. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी ११ सप्टेंबरला संपाची हाक…
आपल्या शरीरात हार्मोन्सची भूमिका महत्त्वाची असते. शरीरात हार्मोन्समध्ये सतत बदल होत असतात. त्याच वेळी, ते पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक वेगाने बदलतात. हार्मोन्सच्या बदलाचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते,…
गुरुवार, १० ऑगस्ट २०२३ मेष राशीआज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या मनावर असलेले…
मणिपूर घटनेचा निषेध करत आदिवासी समाजाकडून मोर्चा गणेश पवारकर्जत : ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे दुर्घटनेत आदिवासी बांधव…
अनेक मुस्लिम तरुणांचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश वैभव कळसम्हसळा : शिवसेना सर्व जाती-धर्माचा आदर बाळगते. समाजातील सर्व घटकांचा विकास हाच या पक्षाचा ध्यास असल्याने या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या…
घनःश्याम कडूउरण : तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोदामे उभी राहिली आहेत. त्यातील बहुतांश गोदामेही अनधिकृतपणे उभी असल्याचे उघड होत आहे. ग्रामपंचायतला परवानगी देण्याचा अधिकार नसतानाही चिरनेर ग्रामपंचायतने सर्व्हे नंबर जागेत 10…
रोहा पोलीस ठाणे हद्दीतील सुखदरवाडी गावात घडली होती घटना शशिकांत मोरेधाटाव : अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करत विनयभंग केल्याप्रकरणी संबधीत आरोपीला तब्बल ३ वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. माणगाव…
सलीम शेखमाणगाव : दक्षिण रायगडातील लोकांना मुंबईत सकाळी लवकर पोहचण्यासाठी सकाळी ६ वाजता वीर ते पनवेल रेल्वेगाडी कशी सुरु होईल याकडे रायगड लोकसभा मतदार संघाचे खा. सुनील तटकरे यांनी जातीने…