• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट

मुंबई : राज्याच्या राजकीय राजकारणात बऱ्याच उलथापालथी पाहायला मिळत आहे. त्यात आता मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती याबाबत चर्चा सुरू आहे. मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ६ जुलै २०२३ मेष राशीकलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी…

मोठी बातमी! शिंदेसेनेतही दोन गट, मंत्री नसलेल्या आमदारांची बैठकीत उघडपणे नाराजी

मुंबई : राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला नवनवीन घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटांच्या…

संपत्ती विकावी लागली तरी चालेल पण कार्ले आदिवासी वाडीचा विकास करणारच -प्रीत बाबेल

विद्यार्थ्यांना संगणक, शालोपयोगी वस्तू तर महिलांना साड्या वाटप अमोल चांदोरकरश्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदिवासी वाडी येथे दि. 5 जुलै रोजी पुणे येथील प्रसिध्द व्यवसायिक प्रीत बाबेल यांच्या वतीने विद्यार्थ्यांना…

आ. जयंत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा रद्द

समृद्धी महामार्गावरील घटनेमुळे घेतला निर्णय अमूलकुमार जैनअलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांचा दि. ७ जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र, यंदा त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा…

आरोग्यासाठी लाभदायक ‘करटोली’

किरण लाडनागोठणे : पावसाळा सुरु झाला की बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या रानभाज्या बघायला मिळतात. तेरा, कुर्डु, कुलू, भारंग, शेवळाची भाजी या आर्युवैदिक रानभाज्या पावसाळ्यात बघायला मिळतात. या रानभाज्या चवीला तुरट, कडु,…

पँथर संजय गायकवाड यांची आरपीआय उरण तालुका अध्यक्षपदी निवड

वैशाली कडूउरण : उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संजय गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उरण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पूर्वीचे पँथरचे कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे…

उरण महाविद्यालयाच्या रूपाली सपकाळचे एमपीएससी परीक्षेत यश! पीएसआय पदी निवड

विठ्ठल ममताबादेउरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाची रूपाली सोनू सपकाळ या विद्यार्थिनीची एमपीएससीद्वारे झालेल्या परीक्षेतून पीएसआय पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे महिला प्रवर्गातून ती महाराष्ट्र राज्यात…

उरण रेल्वे १५ जुलैला सुरू करण्यासाठी हालचाली सुरू? त्याआधी स्टेशनला तळ्याचे स्वरूप

घनःश्याम कडूउरण : गेली अनेक वर्षे उरण रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेकवेळा उरण रेल्वेचे उद्घाटन होईल असे सांगितले जात होते. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

ग्रामसेवक पालकर यांच्या निलंबनाची मागणी

पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी! प्रतिनिधीउरण : माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता अनामत रक्कम भरूनही माहिती न देणाऱ्या ग्रामसेवक भास्कर पालकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पत्रकार घन:श्याम कडू…

error: Content is protected !!