मुंबई : मुंबईतील शिवसेना भवनात आज दुपारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यांनी या जाहीरनाम्याला…
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करा : मिलिंद पाटील पेण | विनायक पाटील नियमित अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, त्या सर्वांचे कौतुक…
शनिवार, ३ जानेवारी २०२६ मेष राशीजुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन…
उरण | विठ्ठल ममताबादेउरण बायपास रस्ता आणि कांदळवन संरक्षणासाठी लढा देणाऱ्या ३० पारंपारिक मच्छिमार कुटुंबांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या मच्छिमारांवर कोणतीही फौजदारी कारवाई करू नये, असे…
माणगाव | सलीम शेखताम्हिणी घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून हा घाट आता पर्यकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. शुक्रवारी (२ जानेवारी) अवघ्या चार तासांच्या अंतराने दोन भीषण अपघात घडले.…
पेण | विनायक पाटीलपनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्वांगीण विकासाची आणि जनतेच्या विश्वासाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून भाजपाच्या उमेदवार ममता प्रितम म्हात्रे…
माणगाव | सलीम शेखताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. पुण्याहून कोकणाकडे पर्यटनासाठी निघालेल्या या बसमधील ५० पर्यटकांपैकी २७ प्रवासी गंभीर जखमी झाले…
अलिबाग | प्रतिनिधीसामाजिक बांधिलकी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने अलिबाग येथे ‘उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था’ व ‘माणुसकी प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात…
शुक्रवार, २ जानेवारी २०२६ मेष राशीतुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार…
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नागोठणे पोलिसांची संयुक्त कारवाई; आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी नागोठणे | नितीन गायकवाडनागोठणे पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात…