शनिवार, १० जानेवारी २०२६ मेष राशीयोगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला…
शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ मेष राशीतुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ…
मर्यादित सुविधांवर मात करत विद्यार्थ्यांनी पटकावला द्वितीय क्रमांक; सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव श्रीवर्धन | अनिकेत मोहितकल्याण येथील खडवली येथे पार पडलेल्या मुंबई विभागस्तरीय शालेय आट्या-पाट्या क्रीडा स्पर्धेत श्रीवर्धनच्या रवींद्र ना.…
वासराची शिकार केल्याने घबराट; पिंजरा लावण्याची सापे ग्राम विकास मंडळाची वनविभागाकडे मागणी महाड | मिलिंद मानेमहाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सापे तर्फे गोवेले परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
प्रशासनाच्या आशीर्वादाने डेब्रिज माफिया सक्रिय? ८ दिवसांत कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा उरण | घन:श्याम कडूजुन्या मुंबई शहरातून अनधिकृतपणे उचललेला बांधकामाचा ढिगारा (डेब्रिज), प्लास्टिक, रासायनिक कचरा आणि कुजलेली घाण थेट…
आमचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का? ‘गेल’ बाधितांचा सरकारला जाब; समुद्रमार्गे पाईपलाईन नेण्याची मागणी पेण | प्रतिनिधीपेण तालुक्यातील तेरा गावांमधून गेल (GAIL) कंपनीची द्रवरूप प्रोपेन वायूची (Liquefied Propane Gas)…
गुरूवार, ८ जानेवारी २०२६ मेष राशीतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. विचार न करता कुणाला ही आपला पैसा देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. शेजा-याशी…
सुप्रीम कोर्टाची ३१ जानेवारीची डेडलाईन जवळ; पुढील ४८ तासांत १२ जिल्हा परिषदांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता जनोदय वृत्तसेवा | मुंबईराज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुराळा उडत असतानाच, आता ग्रामीण महाराष्ट्रातील सत्तेचा…
बुधवार, ७ जानेवारी २०२६ मेष राशीतुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक…
उरण | अनंत नारंगीकर२०२६ या नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी ‘अंगारकी’ योगावर आल्याने, उरण तालुक्यातील प्रसिद्ध अशा चिरनेर येथील श्री महागणपती मंदिरात मंगळवारी भाविकांचा जनसागर लोटला होता. आपल्या लाडक्या बाप्पाचे…