वार्ताहरउरण : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती सारख्या घटना घडल्या आहेत. रायगडमधल्या खालापूर इथल्या इरसालावाडीत दरड कोसळून 21 जणांचा मृत्यू…
माणगाव शहरातील ओम अपार्टमेंट कचेरी रोड या ठिकाणी रात्री मगर आढळून आली. वन विभागाकडून तिला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे. (छाया : सलीम शेख,माणगाव).
सलीम शेखमाणगाव : माणगावात एसटी बसला भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसची धडक लागून झालेल्या अपघातात एसटी बसचा चालक जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरील अपघात शुक्रवार दि. २१ जुलै…
२२ हजार जैन साधू, साध्वीजी गवंतांना शासन संरक्षण मिळण्यासाठी निवेनाद्वारे केली मागणी वैभव कळसम्हसळा : जैन गणधर आचार्य श्री कुंथुसागरजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री कामकुमारनंदिजी मा.सा. यांचे ५ जुलै…
पाठबंधारे विभागाच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान विश्वास निकमगोवे-कोलाड : मुसळधार पावसाने रायगडकरांना झोडपले असून जिल्ह्यात गेली चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागल्याने…
शुक्रवार, २१ जुलै २०२३ मेष राशीकामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुमचा/तुमची जोडीदार…
सासूचा मृतदेह बेवारस स्थितीमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अकरा महिन्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. घन:श्याम कडूउरण : उरण पोलिसांनी बेवारस महिलेच्या हत्येच्या तपासात दुहेरी हत्येचा गुन्हा उघड…
निजामपूर भागातील नागरिक हैराण, ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत सलीम शेखमाणगाव : ऐन पावसाळ्यात निजामपूर विभागात वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. या भागातील अनेक…
• खूजारे येथील कार्ले नदीकिनारी दिघी सागरी पोलिसांचा चोख बंदोबस्त• पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत सुरू गणेश प्रभाळेदिघी : मोसमी पावसाचे पुनरागमन झाले आणि राज्यात चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस…
• सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची डाऊरनगर ग्रामस्थांची मागणी• डाऊरनगर परिसरातील १५ घरातील ३० ते ३५ नागरिकांच्या जीविताला धोका विठ्ठल ममताबादेउरण : गेल्या 3 ते 4 दिवसापासून रायगड जिल्हयात मुसळधार पाऊस पडत…