• Fri. Feb 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरण पालिका निवडणुकीत ‘उर्दू पत्रक’ वादाने खळबळ

भाजपाचा मुस्लिम मतांसाठी जोगवा; विरोधकांचा आरोप उरण | घनःश्याम कडूउरण नगरपालिका निवडणुकीत भाजपाने प्रथमच उर्दू भाषेत प्रचारपत्रक काढताच तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये हे पत्रक…

श्रीवर्धनमध्ये रास्त भाव धान्य वितरणात धक्कादायक निष्काळजीपणा; पोत्यांमध्ये उंदराच्या लेंडी व कबुतरांची विष्ठा, पंख

ना. आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना जाब अनिकेत मोहितश्रीवर्धन : शहरातील रास्त भाव दुकानांमध्ये धान्याच्या पोत्यांमध्ये उंदराची लेंडी व कबुतरांच्या विष्टेचे मोठ्या प्रमाणात आढळलेले प्रमाण पाहून परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.…

उरणमधील ‘भ्रष्ट राक्षसी राजवट’ संपवणार -भावना घाणेकर

उरण | अनंत नारंगीकरउरण नगर परिषदेमार्फत कोट्यवधी रूपयांची संपत्ती कमावत उन्माद माजविणाऱ्यांना यंदाच्या निवडणुकीत पराभूत करून ही ‘भ्रष्ट राक्षसी राजवट’ संपवण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी व्यक्त केला…

बेलपाडा परिसरात बिबट्याचा वावर, रहिवाशी भयभीत

उरण । अनंत नारंगीकरजेएनपीए बंदरा लगत असलेल्या बेलपाडा परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील काही नागरिकांना बिबट्या दिसला असल्याची माहिती समोर येत आहे.…

माणगावजवळ शिवशाही बस–अशोक लेलंडची भीषण टक्कर : १ ठार, १० जखमी

माणगाव | सलीम शेखमाणगावपासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावर कळमजे पुलाजवळ मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. २६ नोव्हेंबर २०२५) सकाळी ७.१५ च्या सुमारास शिवशाही बस आणि अशोक लेलंड वाहनामध्ये समोरासमोर भीषण…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५ मेष राशीआयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस…

उरणच्या आर्यनची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

तालुक्यातील पहिला “इंटरस्कुल” आणि “इंटर युनिव्हर्सिटी” पातळीवर चमकणारा जलतरणपटू उरण | घन:श्याम कडूउरण तालुक्याचा जलतरणपटू आर्यन विरेश मोडखरकर याने युनिव्हर्सिटी निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता मिळवली…

रेवदंडा मोठा कोळीवाड्यातील कुलस्वामिनी मंदिरात चोरी; चांदीचे मुखवटे व मूर्त्या गायब

रेवदंडा | सचिन मयेकररेवदंडा मोठा कोळीवाडा परिसरातील कुलस्वामिनी मंदिरात शनिवारी पहाटे (२२ नोव्हेंबर) झालेल्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील चांदीचे पवित्र देव चोरीस गेल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.…

उरणमध्ये विद्युत पोलांना मातीचा आधार; भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका

उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र महावितरण कार्यालयाच्या भ्रष्ट कारभारांनी उरणमधील विद्युत पोल उभे करण्यासाठी…

अघोरी कृत्यांनी महाड निवडणुकीत खळबळ; “ओम फट स्वाहा”ची पुनरावृत्ती?

घरासमोर नारळ, कुंकू, भोपळा टाकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण महाड । मिलिंद मानेविधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर झालेले तथाकथित “ओम फट स्वाहा” प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाड नगर परिषद निवडणुकीच्या…

error: Content is protected !!