विठ्ठल ममताबादेउरण : मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक १३ मे रोजी होत आहे. यात पूणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे. निवडणूकीची तारीख जवळ आल्याने दिवसेंदिवस राजकीय वातावरण अधिकच…
१ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित…
अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील घटना अब्दुल सोगावकरसोगांव : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी ‘तुम्ही बाहेरचे’ असे फिर्यादीने बोलल्याचा राग मनात धरून ७ जणांनी फिर्यादी यांच्या…
प्रतिनिधीरायगड : 32 रायगड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हा क्रिडासंकुल…
मतदान केंद्रावरील पेढांबे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी मदतीला आले धावून अब्दुल सोगावकरसोगाव : रायगड लोकसभा मतदारसंघात ७ एप्रिल २०२४ च्या निवडणुकीच्या वेळी एका मतदाराला चक्कर आल्यामुळे मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना…
प्रतिनिधीरायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 32 रायगड लोकसभा मतदारसंघात दि. 7 मे रोजी 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी मतदान संपेपर्यंत एकूण 10 लाख 9 हजार 567 मतदारांनी मतदानाचा हक्क…
अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील पोयनाड पोलिस स्टेशन हद्दीत आरोपी सुरेश लहानु नाईक (रा. कोळघर, आदिवासीवाडी, ता. अलिबाग) व विशाल कृष्णा म्हात्रे (रा. तळाशेत, पो. पोयनाड, ता. अलिबाग) पिडीत महिलेवर आळीपाळिने…
राजिपच्या चार कार्यालयांना जागा मिळेना, ट्रॉमा केअर उभारणीचा मुहूर्त लांबला सलीम शेखमाणगाव : माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दिवसेंदिवस ‘अपडेट’ होत असून महामार्गावरील अपघातग्रस्त रूग्ण उपचार करण्यापासून ते विविध आजारावरील रुग्णावर…
गावांना बसणार पुराचा फटका, गाळ काढण्याची मागणी अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील चिरनेर, विंधणे, चिर्ले, वेश्वी, पागोटे, भेंडखळ परिसरातील पाणी निचरा होणाऱ्या खाड्या या वर्षनुवर्षे गाळ आणि कचरा येऊन गाळात रुतल्या…
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांचा डोळेझाक कारभार अनंत नारंगीकरउरण : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांच्या डोळेझाक कारभारामुळे उरण पूर्व विभागातील २५ हजार रहिवाशांना अशुद्ध पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.…