ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष मंगेश पत्कीनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतीची कराची रक्कम थकविली आहे. गावातील अनेक सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायतीचा हा कर भरीत असतांनाच हा कर थकविणाऱ्यांमध्ये अनेक…
विठ्ठल ममताबादेउरण : श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत आजही विविध सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरूच आहे. श्री छत्रपती…
विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनात आ. अनिकेत तटकरेंचे गौरोवोद्गार सलीम शेखमाणगाव : निजामपूर विभागातून तीन वेळा मोठ्या मताधिक्यांनी खा. सुनील तटकरे यांना निवडून दिले. त्यामुळे तटकरे साहेबांचा हा विभाग लाडका…
सलीम शेखमाणगाव : माणगाव-निजामपूर रस्त्यावर २ किमी अंतरावर असणाऱ्या खर्डी गावच्या हद्दीत गारवा हॉटेलजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या होंडा शाईन दुचाकीची समोरून येणाऱ्या होंडा स्टनर दुचाकीला धडक लागून २ जण जखमी…
सलीम शेखमाणगाव : शहारापासून ८ किमी अंतरावर असणाऱ्या कशेणे गावच्या हद्दीत शंकर मंदिराजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव येणाऱ्या दुचाकीची रिक्षाला धडक लागून २ जण जखमी झाले. सदरील अपघात शुक्रवार, दि. २३…
शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ मेष राशीनको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस…
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज,दहागाव विभाग जासई.ता. उरण जि. रायगड. या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या…
घन:श्याम कडूउरण : रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात दोन सहाय्यक अभियंत्यांना नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. उरण पंचायत समितीमधील रेश्मा…
घन:श्याम कडूउरण : नवी मुंबई परिवहन विभागाची उरणला जाणारी बस सेवा अनिश्चित काळासाठी आजपासून बंद करण्याचा निर्णय परिवहन व्यवस्थापनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.…
मिलिंद मानेमहाड : विद्युत वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याच्या वाड्यासहित दोन बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना महाड तालुक्यातील रावडळ येथे घडली. यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. महाड…