• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

हरिहरेश्वरमध्ये निर्माल्यातून दरवळला श्रद्धेचा सुगंध!

सुवर्ण गणेश, सोमजाई मंदिर देखील होणार उपक्रमात सहभागी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थस्थळी भक्तिभावाने वाहिलेल्या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्याची अत्यंत अभिनव योजना हरेश्र्वर विश्वस्तांनी सुरू केली आहे. या…

उरणमधील दोन नाटकं महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सहभागी

वैशाली कडूउरण : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेसाठी उरणमधील ‘पैशाने तुटली नाती’ व ‘कपट्टयम’ ही दोन नाटक सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६२वी महाराष्ट्र राज्य…

बोर्लीपंचतनमध्ये कार्तिकी एकादशीचा दिंडी सोहळा

गणेश प्रभाळेदिघी : बोर्लीपंचतन येथील कुंभार समाजाच्या वतीने कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने गुरुवारी दिंडी काढण्यात आली. दिंडीचे प्रस्थान विठ्ठल रुक्माई मंदिरातून झाले. टाळ मृदुंगाच्या गजरात ग्यानबा तुकाराम आणि विठू नामाचा गजर…

कोकण रेल्वेच्या धडकेत ४८ वर्षीय इसमाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : माणगाव ते गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान कोकण रेल्वेच्या धडकेने मुगवली येथील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच माणगावजवळ इंदापूर ते कोलाड दरम्यान स्टोन नंबर २०/२२ जवळ…

नारळाची झाडे आगीमुळे, पाण्याविना करपू लागली; सिडकोचे दुर्लक्ष

अनंत नारंगीकरउरण : सिडकोने उरणला जोडणार द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी (कोस्टल) महामार्गावर जवळपास १ कोटी रुपये खर्च करून ४ हजार नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र…

दिघीच्या महिलांची दिघी पोर्टला धडक!

• मच्छीमार्केटसाठी दिघी पोर्टवर मोर्चा• मोर्चात शेकडो महिलांचा सहभाग, बैठकीनंतर प्रश्न अधांतरीच गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील मासे विक्री करणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यास मच्छीमार्केटची सुविधा नाही. सातत्याने मागणी…

धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांचा निश्चित अभिमान वाटतो -रमाकांत म्हात्रे

अनंत नारंगीकरउरण : धुतूम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. प्रकल्पात धुतूम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ…

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जम्पिंग जपाक!

• महामार्गावरील खड्डे भरण्याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?• ठेकेदार मस्तावले, अधिकारी सुस्तावले सर्वसामान्य प्रवासी मात्र त्रस्त! मिलिंद मानेमुंबई : रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील…

शेतजूई येथून विवाहित महिला बेपत्ता

किरण लाडनागोठणे : कामावर जाते असे सांगून विवाहित महिला शेतजूई-बेणसे, ता. पेण येथून बेपत्ता झाली आहे. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार तीचे पती मंगेश पाटील यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दिली आहे.…

नागोठणे विभागात चोरीचे सत्र सुरूच; चोरट्यांनी पळवळी दहा टनाची काॅपर केबल!

किरण लाडनागोठणे : कायदा, सुव्यवस्थेचा धाक नसला किंवा त्याची तीव्रता कमी झाली कि, काय घडू शकते याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी बघायला मिळत असतो. एल अँड टी कन्स्ट्रक्शन बेणसे, झोतीरपाडा येथून…

error: Content is protected !!