• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

जेएनपीए बंदरात विदेशी सिगारेट सिंडिकेटचा पर्दाफाश – डीआरआयची १३.१८ कोटींची कारवाई

घन:श्याम कडूउरण : न्हावा-शेवा (जेएनपीए) बंदरातून देशात बेकायदेशीर पद्धतीने आणल्या जाणाऱ्या परदेशी सिगारेटच्या साठ्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटने मोठी कारवाई करत १३.१८ कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे.…

पेण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड रायगड, दि.19 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व पेण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 22 जुलै,…

नवी मुंबईत महिलेस फसवून जबरदस्ती, गर्भवती करुन गर्भपात – आरोपी अटकेत, दुसरा फरार

अमूलकुमार जैननवी मुंबई : उलवे परिसरात एका तरुणाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंधात अडकवले आणि वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडत धमकी दिल्याप्रकरणी…

पनवेल रेल्वे स्थानकात ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश – एनसीबीची मोठी कारवाई, विदेशी महिला अटकेत

अमूलकुमार जैनरायगड : कोकण रेल्वे तसेच हार्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकावर नारकोटिक्स नियंत्रण विभाग (एनसीबी) व रेल्वे पोलीस दलाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत तब्बल ३.५ किलो कोकेन जप्त करण्यात आले असून,…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १९ जुलै २०२५ मेष राशीअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो.…

कोलाड हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याचे तीनतेरा! खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांपासून प्रवाश्यांपर्यंत जीवाला धोका

विश्वास निकमकोलाड, ता. १८ जुलै : मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरून कोलाड हायस्कूलकडे जाणारा उपमार्ग गेल्या दोन-तीन वर्षांपासून खड्ड्यांनी भरलेला असून ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?’ असा संभ्रम निर्माण होतो आहे.…

उरण चारफाटा–पिरवाडी (ओएनजीसी) रस्ता खड्ड्यांच्या तावडीत

घन:श्याम कडूउरण : चारफाटा ते पिरवाडी ओएनजीसी मार्ग म्हणजे खड्ड्यांचा महामार्ग झालाय. रस्ता आहे की खड्ड्यांतून गेलेली पायवाट, हेच कळेनासं झालंय. या मार्गाचा दररोज वापर करणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत…

महेंद्र पाटील यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, चौकशीची जोरदार मागणी

घनःश्याम कडूउरण, ता. १८ जुलै : उरण तालुक्यात रानसई येथे बुधवारी (दि.१६) विजेच्या पोलवर दुरुस्तीचे काम करताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे चिरनेर येथील महेंद्र (मयूर) रामचंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू…

राज्यातील आणखी एका शहराचं नाव बदललं, इस्लामपूर झाले ईश्वरपूर

मुंबई, ता. १८ जुलै (प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, आता इस्लामपूरचे नवीन नाव ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी…

विधीमंडळातील राड्याचे सभागृहात पडसाद, विधानसभा अध्यक्षांनी दिला मोठा आदेश!

मुंबई, ता. १८ जुलै (प्रतिनिधी): गेल्या गुरुवारी विधानभवन परिसरात झालेल्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा गंभीर पडसाद सभागृहात उमटला असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराला ‘अत्यंत गंभीर’ ठरवत कडक…

error: Content is protected !!