शुक्रवार, ६ ऑक्टोबर २०२३ मेष राशीआरोग्य एकदम चोख असेल. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत…
शामकांत नेरपगारनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागले असून नागोठणे ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात भाजपच्या नागोठणे कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर व जिल्हा उपाध्यक्षा…
विठ्ठल ममताबादेउरण : खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील सिप्ला कंपनीच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन वाढीचा करार भारतीय मजदूर संघ प्रणित महाराष्ट्र राज्य औद्योगिक कामगार महासंघ आणि सिप्ला कंपनी यांच्यात…
तालुका क्रिडा स्पर्धेत ३ हजार मीटरमध्ये प्रथम क्रमांक विठ्ठल ममताबादेउरण : उरण तालुका शालेय मैदानी क्रिडा स्पर्धा जेएनपीटी टाऊनशिप येथे पार पडल्या. या स्पर्धेत महत्वाची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे ३०००…
राजकिय बिगुल वाजल्याने निवडणूक आखाड्यांना सुरुवात? वैभव कळसम्हसळा : ३९ ग्रामपंचायती आणि १ नगरपंचायत असलेल्या म्हसळा तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीपुर्वी १२ ग्रामपंचायतीमध्ये पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला…
मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये प्रसोल कंपनीमध्ये विषारी वायू गळती होऊन एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला व तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून या प्रकाराला कंपनी निरीक्षक जबाबदार…
शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्ह्यात थरकाप उडालेल्या कोलाड येथील रेल्वे फाटकावरील गेटमनची हत्या प्रकरण ताजे असतानाच रोहा शहरालगतच्या धामणसई आदिवासी वाडीवरील वृद्ध महिलेच्या हत्येने रोहा तालुका पुन्हा हादरला. धामणसई आदिवासी…
महेंद्र म्हात्रेनागोठणे : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षानंतरही खारेपाट विभागाला ना नियमित पाणी, ना रस्ते, ना पुल, ना नियमित लाईट, ना साकव…आजवर अनेक वेळा आंदोलन उभारून, मोर्चे काढून देखील खारेपाट…
रवाळजे येथील घटना, माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय सलीम शेखमाणगाव : सख्या बहिणीचा खुन केल्याप्रकरणी बहिण व तिच्या पतीस न्यायालयाने दोषी धरले असून माणगाव सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. सदरची…
गुरुवार, ५ ऑक्टोबर २०२३ मेष राशीतुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे.…