सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील भादाव गावातील आपल्या राहत्या घरातून विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी घडली आहे. याबाबतची फिर्याद महिलेचा पती रमेश गोपाळ पवार…
अवैध धंदे आणि आहारी गेलेल्या तरुणाईबद्दल बैठकीत चिंता व्यक्त शशिकांत मोरेधाटाव : रोहे तालुक्यातील अवैध धंदे आणि वाममार्गाला लागलेली तरुण पिढी याविषयावर सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांची संयुक्त बैठक शुक्रवारी…
शासनाच्या अनास्थेमुळे प्रवास बनला धोकादायक गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील अनेक राज्यमार्ग व जिल्हामार्गाचे रुंदीकरण झाले. मात्र, गेली कित्येक वर्ष श्रीवर्धन – बोर्लीपंचतन हा सरळ मार्ग अरुंद असून अनेक खोदकामामुळे…
कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक घन:श्याम कडूउरण : सततच्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे जुन्या खोपटा पुलाला भगदाड पडल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक…
वार्ताहरपाली : शुक्रवार, दि. ४ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पाली नगराध्यक्षा व 4 नगरसेवकांच्या आपत्रेचा आदेश दिला. नगराध्यक्ष निवडणुकीत पक्षाचा व्हीप झुगारल्याने शिवसेनेच्या नगरसेविका कल्याणी दपके व प्रतीक्षा पालांडे, शेकापचे…
शनिवार, ५ ऑगस्ट २०२३ मेष राशीएखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते.…
वैभव कळसम्हसळा : दापोली येथील स्टेट बँकेत काम करणाऱ्या चिपळूण येथील ओमळी येथील तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी म्हसळा तालुका नाभिक समाजातर्फे तहसीलदार म्हसळा यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची…
पत्रकार परिषदेतून भाजपची केली पोल खोल; महत्वपूर्ण विषयावर चर्चा विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या सुचनेनुसार भानुदासजी माळी प्रदेश अध्यक्ष ओ.बी.सी. विभाग महाराष्ट्र प्रदेश…
गणेश पवारकर्जत : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिकसळ येथील पाली भूतीवली धरणात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी आढळला. याबाबत माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत…
शुक्रवार, ४ ऑगस्ट २०२३ मेष राशीआज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून…