मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सुमारे 26.34 लाख महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासणीत या लाभार्थ्यांपैकी…
राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट? रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नव्हे तर तीन गट असल्याचा धक्कादायक दावा शरद पवार…
विनायक पाटीलपेण : शहरातील साई मंदिर, कासार तलाव येथे 20 जुलै 2025 रोजी घडलेल्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मंदिरातील एक समई व दोन घंटा चोरीस गेल्याची…
विनायक पाटीलपेण : 20 जुलै 2025 रोजी पहाटे साधारण 2 वाजण्याच्या सुमारास नागोठणे येथून पेझारीकडे जात असलेल्या एका पिकअप टेम्पोला अपघात होऊन ते गांधेपाडा येथील शेतामध्ये पलटी झाले. या अपघातानंतर…
पाहणी करणारा कोणी मंत्री उरला आहे का? नागरिकांचा संतप्त सवाल विश्वास निकमकोलाड: मागील १५ ते १६ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आजही अपूर्ण असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर…
वार्ताहरखोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळ्यानजीक दत्ता फूड मॉलसमोर आज सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने सुमारे १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात तीन वाहने चक्काचूर…
घन:श्याम कडूउरण : गुगल मॅपवर दाखवलेला रस्ता नेमका कुठे संपतो, याची खात्री न करता भरधाव कार चालवणं एका महिलेच्या जीवावर बेतण्याची वेळ नवी मुंबईतील बेलापूर येथे आली होती. उलवेच्या दिशेने…
देशातील वाढत्या सुरक्षा धोक्यांशी सामना करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आता “बॅटल रेडी” बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे. यासाठी सीआयएसएफने भारतीय सेनेच्या मदतीने विशेष प्रशिक्षण मोहीम सुरू केली…
शनिवार, २६ जुलै २०२५ मेष राशीखाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना…
अमुलकुमार जैनअलिबाग : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी…