५ जुलै २०२५ रोजी वरळी डोममध्ये पार पडलेला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवसंजीवनी देणारा ठरला. तब्बल अठरा वर्षांच्या दुराव्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे केवळ…
शनिवार, ५ जुलै २०२५ मेष राशीउच्च कॅलरी असणारा आहार टाळा, ठरलेला व्यायाम आजिबात टाळू नका. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ शकतो. नातेवाईक/मित्रमंडळी…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे व रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी केला आहे. मागील…
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय रायगड : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ए या…
पुणे : राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प, नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर केला जात…
रायगड जनोदय ऑनलाईनअननसात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, मॅंगनीज, पोटॅशियम, फोलेट आणि फायबरसह अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच अननस आरोग्यासाठी वरदान मानलं जातं. मात्र हे फळ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने…
शुक्रवार, ४ जुलै २०२५ मेष राशीशारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी धुम्रपान करणे सोडा. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा…
विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत राज्य शासनाचा ठराव दोन्ही विधिमंडळांनी मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला असून, या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले जाईल, असे ठाम…
अब्दुल सोगावकरसोगाव : कार्लेखिंड येथे पात्रुदेवी मंदिराजवळील मोकळ्या जागेत दररोज मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त ओला कचरा टाकला जात असून, यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना नाक बंद करून जावे…
रायगड : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांवरून सरकारला सवाल विचारताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी रायगड जिल्ह्यात एका दिवसात सहा बलात्कार झाल्याचा दावा करून खळबळ उडवली. विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारने…